Hatkanangale : हातकणंगलेत धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी लढत जवळपास निश्चित, आता ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधवांनीही पत्ता टाकला, कोण जिंकणार?

Hatkanangale Lok Sabha Election: हातकणंगले लोकसभा हा असा मतदारसंघ आहे की या ठिकाणी पक्षापेक्षा गट-तट महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणता गट कुणाच्या मागे असेल त्यावर या ठिकाणच्या खासदारकीचे भवितव्य असतं. 

मुंबई: राज्यातला शेवटच्या क्रमांकाचा म्हणजे 48 वा मतदारसंघ असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये (Hatkanangale Lok Sabha Constituency) यंदा जोरदार टशन पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान

Related Articles