First Time Voter : पहिल्यांदा मतदान करताय? ही खबरदारी घ्या, अन्यथा...

देशात 1.2 कोटी नागरिक पहिल्यांदा मतदान करणार आहेत. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांनी कोणती काळजी घ्यावी, पाहूयात... 

First Time Voter : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election Dates) तारखा जाहीर  करण्यात आल्या.  देशात 1.2 कोटी नागरिक पहिल्यांदा मतदान (First Time Voter)  करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी

Related Articles