Loksabha Election 2024 : तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर मतदान कसं करायचं?

Vote Without Voter ID (Image Source : ABP Majha)
Loksabha Election 2024 : देशाचे जबाबदार नागरिक असल्या कारणाने प्रत्येक नागरिकाने मतदान करणं गरजेचं आहे. यासाठी मतदान व्होटर आयडी असणं गरजेचं आहे. पण, आपल्या देशात असेही काही लोक आहेत ज्यांच्याकडे मतदान व्होटर आयडी नाहीयेत.
Loksabha Election 2024 : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे. याचं कारण म्हणजे देशाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) तारीख आज जाहीर झाली आहे. देशभरात 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधीत सात
