Dindori Lok Sabha 2024 : दिंडोरी लोकसभा: भाजपसाठी कागदावर अनुकूल स्थिती, विरोधकांची मोट धक्का देणार?

Dindori Lok Sabha 2024
Dindori Lok Sabha 2024 : सध्या तरी नाशिकमधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा कागदावर भाजपला अनुकूल दिसत असला तरी विरोधकांची मोट भाजपला धक्का देऊ शकते.
Dindori Lok Sabha 2024 : नाशिक जिल्ह्यात सलग तीन टर्म भाजपने (BJP) हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करत दोन वेळेसचे खासदार असलेले
