एक्स्प्लोर

ओमराजे निंबाळकरांची विजयाच्या दिशेनं वाटचाल,1 लाखाहून अधिक मताधिक्य, अर्चना पाटलांना धक्का बसण्याची शक्यता

धाराशीव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर  यांनी मोठी आघाडी घेतलीय. ओमराजेंनी 1 लाख 4 हजार 125 मतांची आघाडी घेतली आहे

Dharashiv loksabha Result 2024 : लोकसभा निकालांचे (Dharashiv loksabha Result 2024) चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. कुठं महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर काही ठिकाणी  महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान, सर्वाचं लक्ष लागलेल्या धाराशीव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर  यांनी मोठी आघाडी घेतलीय. ओमराजेंनी 1 लाख 4 हजार 125 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांची विजयाच्या दिशेनं घौडदौड सुरुझाली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का मानला जातोय. 

ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु 

शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशीव लोकसभा मतदारसंघातून मोठी आघाडी घेतली आहे. त्यांनी 1 लाख 4 हजार 125 मतांनी आघाडी घेतली आहे.  10 व्या फेरीच्या सुरुवातीला ओमराजे यांची विक्रमी मतांची लीड घेतली आहे. ओमराजे यांना 2 लाख 40 हजार मते तर अर्चना पाटील यांना 1 लाख 36 हजार मते मिळाली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर 53,917 मतांनी आघाडीवर, शिवसैनिकांचा जल्लोष; मशाल पेटणार

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Thalapathy Oath Tamil Nadu Politics: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमकही झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमक झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
Vijay Thalapathy Tamil Nadu Politics: विजय थलपतींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, राहुल गांधीही पोहोचले; नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
विजय यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, राहुल गांधीही पोहोचले; PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Todays Breaking News: अभिनेता जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, 9 मंत्र्यांसह घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
Todays Breaking News: अभिनेता जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, 9 मंत्र्यांसह घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
Vijay Thalapathy Tamil Nadu Politics: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच विजय थलपती यांचे 3 धडाकेबाज निर्णय; फाईल्सवर पटापट सह्या
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच विजय थलपती यांचे 3 धडाकेबाज निर्णय; फाईल्सवर पटापट सह्या

व्हिडीओ

Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Thalapathy Tamil Nadu Politics: विजय थलपतींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, राहुल गांधीही पोहोचले; नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
विजय यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, राहुल गांधीही पोहोचले; PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Vijay Thalapathy Oath Tamil Nadu Politics: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमकही झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमक झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
Gold Silver Price: अमेरिका इराण युद्धाचा सोने-चांदी दरावर परिणाम; सोने तब्बल 30 ते 40 हजारांनी स्वस्त, चांदीचे भावही कोसळले
अमेरिका इराण युद्धाचा सोने-चांदी दरावर परिणाम; सोने तब्बल 30 ते 40 हजारांनी स्वस्त, चांदीचे भावही कोसळले
Trisha Krishnan on CM Vijay Oath Ceremony: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
Nashik Crime News: किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्...; आरोपी 'लिफ्ट' घेऊन पसार, नाशिक हादरलं!
किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्...; आरोपी 'लिफ्ट' घेऊन पसार, नाशिक हादरलं!
Delhi Terrorist Attack Alert: दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करण्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
राजधानी दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या जागांवर हल्ल्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
IPL 2026 Points Table : आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
Embed widget