एक्स्प्लोर

काँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांविरोधात आशिष देशमुखांना उमेदवारी

मध्यरात्री काँग्रेसकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 20 उमेदवारांची नावं आहेत. अक्कलकोटचे सिद्धाराम म्हेत्रे आणि मालाडचे अस्लम शेख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत्या. मात्र त्यांनाही या यादीत उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबई : विधानसभेसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 19 उमेदवारांची नावं आहेत.  या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर नंदुरबार आणि सिल्लोडमध्ये काँग्रेसनं उमेदवार बदलला आहे. यासोबतच कणकवली मतदारसंघातून सुशील राणे यांना तिकीट देण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी 29 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या यादीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे यांच्यासह 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीत 52 उमेदवारांचा समावेश केला आहे. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी असा पक्षाचा आग्रह होता. मात्र चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणातच राहणे पसंत केल्याने त्यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदार संघातून हे दोघे बंधू धीरज देशमुख आता मैदानात असतील. Sanjay Nirupam on Congress | पक्ष सोडण्याची वेळ दूर नाही : संजय निरुपम | ABP Majha काल मध्यरात्री काँग्रेसकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 20 उमेदवारांची नावं आहेत. अक्कलकोटचे सिद्धाराम म्हेत्रे आणि मालाडचे अस्लम शेख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत्या. मात्र त्यांनाही या यादीत उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या चौथ्या यादीतील उमेदवार
  1. उदयसिंग पाडवी - नंदुरबार
  2. डी.एस. अहिरे - साक्री
  3. साजिद खान - अकोला पश्चिम
  4. सुलभा खोडके - अमरावती
  5. बलवंत वानखेडे - दर्यापूर
  6. आशिष देशमुख - नागपूर दक्षिण-पश्चिम
  7. सुरेश भोयर - कामठी
  8. उयदसिंग यादव -रामटेक
  9. अमर वरदे - गोंदिया
  10. महेश मेंढे - चंद्रपूर
  11. माधवराव पवार - हडगाव
  12. खैसार आझाद - सिल्लोड
  13. विक्रांत चव्हाण - ओवाला माजीवाडा
  14. हिरालाल भोईर – कोपरी पाचपखाडी
  15. बलदेव खोसा - वर्सोवा
  16. आनंद शुक्ला - घाटकोपर पश्चिम
  17. लहू कानडे - श्रीरामपूर
  18. सुशील राणे - कणकवली
  19. राजू आवळे – हातकणंगले
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Embed widget