एक्स्प्लोर

Bihar Election Result 2025 BJP Winner List: बिहारमध्ये भाजपला किती जागा?; भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर...

Bihar Election Result 2025 BJP Winner List: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्ष (भाजप) नंबर वन पक्ष म्हणून उदयास येईल की नाही हे सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीवरून स्पष्ट होईल.

Bihar Election Result 2025 BJP Winner List: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) विक्रमी विजय मिळवित राजद-काँग्रेस प्रणित महाआघाडीचा अक्षरशा सुपडा साफ केल्याचं दिसून आलं. २४३ जागापैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्पित आहे

जाणून घ्या जय-पराजयाची कारणे...

एनडीए : गेमचेंजर ठरलेल्या गोष्टी

महिलांचा विश्वास : मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमधील १.३ कोटी महिलांना निवडणुकीच्या आधी दिलेली १० हजारांची थेट आर्थिक मदत.

कट्टा अन् जंगलराज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कट्टा, गुन्नाली, रंगदारी'ची आठवण प्रभावी ठरली. राजद आल्यास जंगलराजा येईल, हा संदेश विशेषतः ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचला.

गावखेड्यांमध्ये मोफत वीज: गावोगावी १२५ युनिटपर्यंत मोफत वीज योजना एनडीएसाठी हुकमी एक्का ठरला. अनेक कुटुंबांचे वीजबिल शून्यावर आले असल्याने नाराजीला स्थानच उरले नाही.

पेन्शन वाढ़: ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनमध्ये ४०० वरून ११०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय महत्वाचा ठरला, यामुळे ज्येष्ठ मतदारांनी पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्यावरच विश्वास दाखवला

गोंधळलेले विरोधक: महाआघाडीने कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका करण्याऐवजी 'एसआयआर' या विषयावर प्रचार मोहीम वळवली निवडणुकीच्या वेळी हा विषय अप्रासंगिक ठरला.

बिहारमध्ये भाजपने जदयूच्या नितीशकुमारांना पाठिंबा दिला. यावेळी भाजपनं बिहार विधानसभा निवडणुकीत जदयूच्या बरोबरीनं जागा लढवल्या आहेत. भाजपनं 101 जागा बिहार विधानसभा निवडणुकीत लढवल्या. भाजपला बिहार विधानसभा निवडणुकीत किती जागांवर विजय मिळाला हे आपण या बातमीतून पाहणार आहोत. भाजपचे कोणते उमेदवार विजयी झाले, याबाबतची संपूर्ण यादी पुढील प्रमाणे आहे.

भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी- (BJP Winning Candidates List Bihar Election 2025)

भाजप कुठे जिंकला?

1- संजय कुमार पाण्डेय - नरकटिया गंज - 26458 

2- विनय बिहारी - लौरिया - 26966

3- सुजीत कुमार - राजनगर - 42185

4- संजय सारोगी - दरभंगा - 24593

5- अरुण कुमार सिंह - बरुराज - 29052

6- राजू कुमार सिंह - साहेबगंज - 13522

7- प्रेम कुमार - गया टाउन - 26423

8- राना रणधीर - मधुबन - 5492

9- केदार नाथ सिंह - बनिया पुर - 15436

10- राम सिंह - बाघा - 6313

11- सिद्धार्थ यादव - बिकराम - 5601

12 - कविता देवी - कोरहा - 22257

13- विजय कुमार खेमका - पूर्णिया - 33222

14- राम निषाद - औराई - 57206

15- प्रमोद कुमार - मोतीहारी - 13563

16- श्याम बाबू प्रसाद यादव - पिपरा - 10745

17- नितिश मिश्रा- झांझरपुर - 54849

18- कुमार शैलेंद्र - बिहपुर - 30025

19- रामकृपाल यादव - दानापुर- 29133

20 -कृष्णानंदन पासवान - हरसिद्धि - 10745

21 - विनोद नरायण झा - बेनीपट्टी - 23932

22 - सुभाष सिंह - गोपालगंज- 28972

23 - नितिन नबीन - बांकीपुर - 51936

24- संजय कुमार - कुम्बरार - 47524

25- सिद्धार्थ सौरभ - बिक्रम - 5601

26- नंद किशोर राम - रामनगर - 35680

27 - रेणु देवी - बेतिया - 22373

28 - विजय कुमार मंडल - सिक्ती - 19322

29 - तारकिशोर प्रसाद - कटिहार - 22154

30 - राम चंद्र प्रसाद - हयाघाट - 11839

31 - मुरारी मोहन झा - केवोटी - 7305

32 - सियाराम सिंह - बाढ़ - 24813

33 - विशाल प्रशांत - तरारी - 11464

34 - पटना साहिब - रत्नेश कुमार - 38900

35- प्रमोद कुमार सिंहा - रक्सौल - 17878

36- लाल बाबू प्रसाद गुप्ता - चिरैय्या

37 - दीघा - संजीव चौरसिया

38 - सुनील कुमार पिंटू - सीतामढ़ी - 5562 

39- अरुण शंकर प्रसाद - खजौली - 13126

40 --कृष्ण कुमार ऋषि- बनमनखी - 45296

41 - रंजन कुमार - मुजफ्फरपुर - 32657

42 - मंगल पाण्डेय - सिवान - 9370

43 - अवधेश सिंह - हाजीपुर - 18509

44 - लाल कुमार रोशन - पटेपुर - 22380

45- राजेश कुमार सिंह - मोहिद्दीननगर - 11682

46 - सुरेंद्र नाथ - बछवारा - 15841

47 - पुरन लाल टूडू - काटोरिया - 10986

48 - सम्राट चौधरी - तारापुर 45843

49 - कुमार प्रणय - मुंगेर - 18750

50 - संजय कुमार - कुम्हरार - 47524

51 - मोहनिया - संगीता कुमारी - 18752

52 - उपेंद्र प्रसाद - गुरुआ = 24194

53 - बिरेंद्र सिंह - 12733 सीट

54 - श्रेयसी सिंह - जमुई 54498

55- विशाल प्रशांत - तरारी - 11464

56- मैथिली ठाकुर - अलीगनर - 11730

57 - जिबेश कुमार - जाले - 21862

58- केदार पीडी गुप्ता खुरानी - 9718

59 - राकेश रंजन - शाहपुर = 15225

60 - सुरेंद्र मेहता - बछवारा - 15841

61 - कुमार शैलेंद्र - बिहपुर - 30025

62 - डॉ सुनील कुमार - बिहार सरीफ - 29168

63- राघवेंद्र प्रताप सिंह - बरहारा - 14403

64 - संजय सिंह टाइगर - आरा - 19581

65 - भरत बिंद - भभुआ - 24415

66- मनोज कुमार - अरवल - 14093 

67 - नरायण प्रसाद - नौतन - 22373

68 - निशा सिंह - प्राणपुर - 7752

69 - मिथिलेश तिवारा - बैकुंठपुर - 16953

70 - करणजीत सिंह - दरौंदा - 18367

71- संजय कुमार सिंह - लालगंज - 32167

72- रजनीश कुमार - तेघरा - 35364

73- कुंदन कुमार - बेगुसराय - 30632

74- रोतित पाण्डेय - भागलपुर - 13474

75 - राम नरायण मंडल - बांका- 23764

76- महेश पासवान - अगियांव - 11464

77 - मुरारी पासवान - पिरपैंती - 53107

78- अनिल सिंह -हिसुआ - 26667 

-79 त्रिवक्रम सिंह - औरंगाबाद - 6794

80 - जनक सिंह - तरैय्या - 1329

81- गोरियाकोठी - देवेश कांत सिंह - 12989

82- गायत्री देवी - परिहार - - 16146 वोट से

83- बैद्यनाथ प्रसाद - रीगा - 33125

84- बंटाना - अनिल कुमार - 51621

85- देवंती यादव - नरपत गंज - 25353

86- कृष्ण कुमार महतो - अमनौर - 4767

87- केदारनाथ सिंह - बनियापुर - 15436 

88- अरुण कुमार सिंह- बरुराज - 29052 

89 -झंझारपुर - नीतीश कुमार मिश्रा- 54849

 

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान गुक्त न ठेवता हात वर करुन घेतल्या पाहिजेत, जयंत पाटलांचं वक्तव्य 
विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान गुक्त न ठेवता हात वर करुन घेतल्या पाहिजेत, जयंत पाटलांचं वक्तव्य 
Vidhan Parishad Election 2026: पुणे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या माघारीबाबत बैठकीत काय घडलं? काँग्रेसच्या चंदू कदमांनी सांगितली Inside Story
पुणे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या माघारीबाबत बैठकीत काय घडलं? काँग्रेसच्या चंदू कदमांनी सांगितली Inside Story
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
Embed widget