एक्स्प्लोर

Bihar Election Result BJP Winning MLA List : भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा राजकीय पक्ष, भाजपच्या संपूर्ण 89 आमदारांची यादी एका क्लिकवर

Bihar Election Result 2025 BJP Winning MLA List : भाजपनं 101 जागा बिहार विधानसभेला लढवल्या होत्या, त्यापैकी भाजपनं 89 जागांवर विजय मिळवला.

पाटणा:  देशातील काही राज्यांमध्ये भाजपला त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री करण्यात अपयश आले होतं ते चित्र बदलण्याची संधी भाजपच्या हाती आली आहे. बिहार, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदावर भाजपला स्वत:च्या पक्षाचा नेता बसवता आलेला नाही. बिहारमध्ये भाजपनं गेल्यावेळी जदयूच्या नितीशकुमारांना पाठिंबा दिला. यावेळी भाजपनं बिहार विधानसभा निवडणुकीत जदयूच्या बरोबरीनं जागा लढवल्या आहेत. भाजपनं 101 जागा बिहार विधानसभा निवडणुकीत लढवल्या. भाजपनं 101 जागा पक्ष चिन्हावर लढवल्या. त्यापैकी 89 जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. 

 भाजपनं नेहमीप्रमाणे बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांनी बिहारमध्ये प्रचार केला. यावेळी एनडीएनं बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांचं नाव जाहीर केलेलं नव्हतं. याशिवाय बिहारमध्ये महिलांच्या खात्यात थेट 10 हजार रुपये पाठवणारी योजना एनडीएनं सुरु केली आहे. त्याचा भाजपला मोठा फायदा झाला आहे.

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 मतदारसंघात 65.08 टक्के मतदान पार पडलं आहे. गेल्यावेळी पहिल्या टप्प्यात 57.29 टक्के मतदान झालं. तर, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यातील 122 जागांवर 68.76 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान झालं आहे. 
    

बिहार विधानसभा निवडणूक भाजप विजयी उमेदवार यादी :

  1. नंद किशोर राम - रामनगर
  2. संजय कुमार पांडे - नरकटीगंज
  3. राम सिंग- बगाहा
  4. विनय बिहारी- लौरिया
  5. नारायण प्रसाद- नौतान
  6. रेनू देवी- बेटिया
  7. प्रमोद कुमार सिन्हा- रक्सौल
  8. कृष्णनंदन पासवान- हरसिधी
  9. सचिंद्र प्रसाद सिंग- कल्याणपूर
  10. श्याम बाबू प्रसाद यादव- पिप्रा
  11. राणा रणधीर - मधुबनी
  12. प्रमोद कुमार - मोतिहारी
  13. लाल बाबू प्रसाद गुप्ता- छिरैय्या
  14. बैद्यनाथ प्रसाद - रिगा
  15. अनिल कुमार - बठनाहा
  16. गायत्रीदेवी- परिहार
  17. सुनील कुमार पिंटू- सितामढी
  18. विनोद नारायण झा- बेनिपट्टी
  19. अरुण शंकर प्रसाद- खजौली
  20. सुजीत कुमार - राजनगर
  21. नितीन मिश्रा- झांझरपूर
  22. नीरज कुमार सिंग- छतरपूर
  23. देवंती यादव- नरपतगंज
  24. विजय कुमार मंडल- सिक्टी
  25. कृष्णा कुमार रिषी- बनमनखी
  26. विजय कुमार खेमका- पुर्णिया
  27. तारकिशोर प्रसाद- कटिहार
  28. निशा सिंग - प्रणपूर
  29. कविता देवी- कोरहा
  30. सुजीत कुमार - गौरा बुराम
  31. मैथिली ठाकूर- अलीनगर
  32. संजय सरौगी- दरभंगा
  33. रामचंद्र प्रसाद -हयघाट
  34. मुरारी मोहन झा- केओटी
  35. जिबेश कुमार - जाले
  36. राम निषाद -औराई
  37. केदार पीडी गुप्ता-कुरहानी
  38. रंजन कुमार- मुझफ्फरपूर
  39. अरुण कुमार सिंग- बरुराज
  40. राजू कुमार सिंह - साहेबगंज
  41. मिथिलेश तिवारी - बैकुंठपूर
  42. सुभाष सिंग- गोपालगंज
  43. मंगल पांडे- सिवान
  44. करणजीत सिंग उर्फ व्यास सिंग - दरौंदा
  45. देवेश कांत सिंग - गोरियाखोती
  46. केदार नाथ सिंह- बनियापूर
  47. जनक सिंग- तरैय्या
  48. छोटी कुमारी- छपरा
  49. कृष्ण कुमार मंटो- अनमौर
  50. विनय कुमार सिंग- सोनेपूर
  51. अवधे सिंग- हाजीपूर
  52. संजयकुमार सिंग-लालगंज
  53. लखेंद्र कुमार रौशन - पतेपूर
  54. राजेश कुमार सिंग- मोहिउद्दीननगर
  55. बिरेंद्र कुमार-रोसेरा
  56. सुरेंद्र मेहता बछवडा
  57. रजनीश कुमार- टेघरा
  58. कुंदन कुमार - बेगुसराय
  59. कुमार शैलेंद्र-भिपूर
  60. मुरारी पासवान- पिरपैंती
  61. रोहित पांडे- भागलपूर
  62. राम नारायण मंडल- बांका
  63. पुरण लाल तुडू- कटोरिया
  64. सम्राट चौधरी- तारापूर
  65. कुमार प्रणय- मुनगेर
  66. विजय कुमार सिन्हा- लखीसराई
  67. डॉ. सुनील कुमार - बिहारशरीफ
  68. सियाराम सिंग- बाराह
  69. संजीव चौरासिया- दिघा
  70. नितीन नबीन- बंकीपूर
  71. संजय कुमार- कुम्हरार
  72. रत्नेश कुमार- पाटणासाहिब
  73. राम कृपाल यादव -दानापूर
  74. सिद्धार्थ सौरव- बिकरम
  75. राघवेंद्र प्रताप सिंघ- बारहारा
  76. संजय सिंघ टायगर- अराह
  77. महेश पासवान -अगिगांव
  78. विशाल प्रशांत - तरारी
  79. राकेश रंजन- शहापूर
  80. आनंद मिश्रा- बक्सर
  81. संगिता कुमारी- मोहनिया
  82. भारत बिंद- भाबुआ
  83. मनोज कुमार -अरवळ
  84. त्रिविक्रम नारायण सिंग- औरंगाबाद
  85. उपेंद्र प्रसाद - गुरुआ
  86. प्रेम कुमार -गया टाऊन
  87. बिरेंद्र सिंग- वझीरगंज
  88. अनिल सिंग- हिसुआ
  89. श्रेयशी सिंग- जुमई

बिहारमधील पक्षीय बलाबल 

भाजप :89

जदयू : 85

लोजपा रामविलास : 19

हम पार्टी : 5

राष्ट्रीय लोक मोर्चा : 4

राजद : 25

काँग्रेस : 6

एमआयएम : 5

सीपीआय माले लिबरेशन : 2

भारत सर्वसमावेशक पार्टी :1

माकप : 1

बसपा : 1

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Embed widget