Bhiwandi Lok Sabha : भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार; काय आहे मतदारसंघाची राजकीय परिस्थिती?

Bhiwandi Lok Sabha Election 2024 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.

Bhiwandi Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Related Articles