Bhandara Gondiya loksabha : प्रफुल्ल पटेलांचा दावा, भाजपकडून मेंढेसह फुके इच्छुक; भंडारा-गोंदियाचा तिढा सुटणार कसा?

Bhandara Gondiya : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया मदरासंघातून अनेकजण इच्छुक आहेत. विद्यमान खासदार सुनिल मेंढे यांच्यासह परिणय फुके तसेच राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलही इच्छुक आहेत.

Bhandara Gondiya loksabha constituency : भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ (Bhandara Gondiya loksabha constituency) आहे. या मतदारसंघात कायम भाजप,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सामना होत राहिला आहे.

Related Articles