Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास

Barshi vidhansabha political history
Source : abp
Barshi Vidhansabha: विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर गड आला पण सिंह गेला अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा बार्शीला सत्तेचं वावडं ही म्हण यंदाही सत्यात उतरल्याचं पाहायला मिळालं
Barshi Vidhansabha: सोलापूर : विधानसभा निवडणुकांमध्ये गावागावात आणि मतदारसंघात मोठी चूरस असते. आपल्या नेत्याला आमदार करण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागतात, नेत्यासाठी मंत्रीपदाचीही स्वप्न
