एक्स्प्लोर

Arjuni Morgaon Vidhan Sabha constituency: अर्जुनी-मोरगाव मतदारसंघात चौरंगी लढत, कोण मारणार बाजी?

Arjuni Morgaon Vidhan Sabha constituency: या मतदारसंघात महायुतीतून राष्ट्रवादीचे उमेदवार राजकुमार बडोले, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दिलीप बनसोड, यांच्यात लढत होणार आहे.

Arjuni Morgaon Vidhan Sabha constituency: गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव मतदारसंघात (Arjuni Morgaon Vidhan Sabha constituency) युती-आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. त्यातच येथील विद्यमान आमदारांनी राष्ट्रवादीला राम राम करून प्रहारच्या तिकीटावर त्यांचे सुपुत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात युती-आघाडीसह प्रहार आणि बंडखोर अशी चौरंगी लढत पहावयास मिळणार आहे.

जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली असून या मतदारसंघात महायुतीतून राष्ट्रवादीचे उमेदवार राजकुमार बडोले, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दिलीप बनसोड, यांच्यात लढत होणार आहे. असे असले तरी ऐन वेळेवर तिकीट कापण्यात आल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी पक्षातून बाहेर पडत बच्चू कडू यांच्या प्रहार बॅनरखाली वेगळी चूल मांडली आहे. त्यांचे सुपुत्र सुगत चंद्रिकापूरे प्रहारच्या तिकीटावर निवडणूक लढवित आहेत. तर दुसरीकडे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले काँग्रेसचे बंडखोर अजय लांजेवार आणि भाजपाचे बंडखोर रत्नदीप दहिवले यांनी देखील आपला नामांकनपत्र कायम ठेवत निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत रंगणार आहे.  तेव्हा या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

2019 मधील विधानसभानिहाय लढती आणि मताधिक्य

 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोंदिया विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. यामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपाल अग्रवाल यांचा दारुण पराभव केला होता. या निवडणुकीत अपक्ष विनोद अग्रवाल यांना 1 लाख 2 हजार 996 इतकी मतं मिळाली होती. तर भाजपाचे गोपाल अग्रवाल यांना 75 हजार 827 मतं मिळाली होते. काँग्रेसचे अमर वराडे यांनी 8 हजार 938 मतं मिळवली होती.  मोरगांव अर्जुनीमध्ये  2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपच्या राजकुमार बडोले यांचा पराभव केला होता. आमगाव देवरी या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांनी भाजपचे संजय पुराम यांचा पराभव केला होता. विधानसभेत 2019 साली भाजपचे विजय रहांगडाले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांचा तिरोडा-गोरेगाव मतदारसंघात पराभव केला होता.

 आदिवासी बहुल जिल्हा अशी गोंदिया (Gondiya Assembly Constituency) जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. गोंदिया जिल्ह्याला छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते. या गोंदिया जिल्ह्यात मोठे कारखाने नसले तरी, अनेक छोट्या लघु उद्योगातून नागरिक स्वयंरोजगार निर्माण करत आहेत. गोंदिया जिल्ह्यात मनोहर भाई पटेल यांच्यासारखे शिक्षण महर्षी होऊन गेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील हा जिल्हा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचं हे होमग्राऊंड आहे. 

ही बातमी वाचा : 

Gondiya Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : गोंदिया विधानसभेत पुन्हा अग्रवाल विरुद्ध अग्रवाल ! कोण मारणार बाजी ?

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Embed widget