एक्स्प्लोर

Nandurbar Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्राचा पहिला निकाल हाती, काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी

Nandurbar Lok Sabha constituency : राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये हायव्होल्टेज मतदारसंघ म्हणून गणल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Nandurbar Lok Sabha Election Result 2024 :  नंदुरबार जिल्हा (Nandurbar Lok Sabha) पहिल्यापासून काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  यंदा हा गड काँग्रेसने राखला असून काँग्रेस के. सी. पाडवी (K C Padvi) यांचे पुत्र अॅड. गोवाल पाडवी (Goval Padvi)  यांचा विजय झाला आहे.  भाजपच्या महायुतीची उमेदवार डॉ. हीना गावित (Heena Gavit) आणि काँग्रेस के. सी. पाडवी (K C Padvi) यांचे पुत्र अॅड. गोवाल पाडवी (Goval Padvi)  यांच्यात थेट लढत झाली . नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2014 च्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडत नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला होता.  यंदा या मतदारसंघात मतदानच्या टक्केवारीत देखील वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नेमका काँग्रेसला झाला आहे. क

नंदुरबारमध्ये (Nandurbar Lok Sabha) एकूण 70.68 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा नंदुरबारमध्ये 2.68 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  2019 मध्ये नंदुरबारमध्ये 68 टक्के मतदान झाले होते. हिना गावित आणि  विरुद्ध गोवाल पाडवींमध्ये   यांच्यातील लढत ही अटीतटीची आहे. भाजपाने काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडत नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला होता. भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा पराभव केला होता. मात्र दहा वर्षानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यावर्षी झालेल्या निवडणुकीत मोठ्या चुरशीची लढत पाहण्यास मिळत आहे काँग्रेसकडून नवखा चेहरा असलेले गोवाल पाडवी आणि भाजपा कडून विद्यमान खासदार हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आले आहे.

उमेदवाराचे नाव

पक्ष

विजयी 

डॉ. हीना गावित भाजप   
के. सी. पाडवी   काँग्रेस विजयी

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Nandurbar Lok Sabha Voting Percentage 2024) 

एकूण मतदान - 70.98 टक्के

  • अक्कलकुवा  - 75.01 टक्के
  • शहादा - 71.49 टक्के
  • नंदुरबार - 66.67 टक्के
  • नवापूर  - 80.18 टक्के
  • साक्री - 67.60
  • शिरपूर - 65.05

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार? 

नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास या मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.  नंदुरबार जिल्ह्यातील चार तर धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघाचा यामध्ये समावेश  आहे.

  • अक्कलकुवा  - के. सी. पाडवी
  • शहादा -   राजेश पडवी
  • नंदुरबार - विजयकुमार गावित
  • नवापूर  - शिरीषकुमार नाईक
  • साक्री- मंजुला गावित
  • शिरपूर - काशीराम पावरा

2019 सालचा निवडणूक निकाल - (Nandurbar Lok Sabha Constituency 2019 Result)

  • डॉ. हीना गावित  - 6 लाख 37 हजार 226 (विजयी) 
  • अॅड. केसी पाडवी -   5 लाख 41 हजार 930  (पराभूत) 
  • मताधिक्य  - 95,296

1951 पासून 2014 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला आहे. तर 2014च्या निवडणुकीत पहिल्यांदाच कमळ उमललं होतं. या यशाची पुनरावृत्ती  2019  साली डॉ. हिना गावित यांनी केली. हीना गावित सलग दुसर्‍यांदा भाजपकडून या मतदारसंघात खासदार बनल्या आहेत. आता या वेळी त्या हॅट्रिक मारणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

कोणत्या पक्षाचे किती आमदार?

नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास या मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.  नंदुरबार जिल्ह्यातील चार तर धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघाचा यामध्ये समावेश  आहे.अक्कलकुवा आणि नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत तर साक्री मतदार संघात शिंदे गटाचा आमदार आहे .नंदुरबार, शहादा आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत.  पक्षीय बलाचा विचार केल्यास या लोकसभा मतदार संघात महायुतीच्या बोलबाला दिसून येत आहे. यामध्ये सहा पैकी चार  मतदार संघ महायुतीच्या ताब्यात आहेत. 

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget