Ajit Pawar : मुलीनंतर आता डायरेक्ट नातूच उभा केला, लोकसभेला ताई अन् विधानसभेला दादा असं ठरवलंय; अजितदादा काय काय म्हणाले?

Baramati Vidhan Sabha Election
Source : ABP Majha Digital
Baramati Vidhan Sabha Election : लोकसभेला बसलेल्या धक्क्यानंतर विधानसभेला अजितदादा आता सावध झाले असून त्यांनी बारामतीच्या वाड्या आणि वस्त्यावरही प्रचार सुरू केल्याचं दिसतंय.
मुंबई : लोकसभेत बारामतीकर धर्मसंकटात सापडला होता. एकीकडे होते सुप्रिया सुळे म्हणजे शरद पवार तर दुसरीकडे होते सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवार. बारामतीकर 35 वर्ष आपल्यासोबत आहे, तो आपल्या
