Ahmednagar South Lok Sabha Constituency : अहमदनगर दक्षिण लोकसभा यंदा पुन्हा गाजणार, सुजय विखे यांच्याविरुद्ध कोण कोण लढणार?

Ahmednagar south Lok Sabha Constituency Election 2024 : अहमदनगर जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघ विभागाला आहे दक्षिण आणि उत्तर नगर असे दोन लोकसभा मतदारसंघ या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत.

Ahemdnagar Election 2024 : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ (Ahemdnagar Lok Sabha Constituency) उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha election 2024) म्हणून ओळखला जातो. सहकाराचा जिल्हा अशी या मतदारसंघाची ओळख आहे.अहमदनगर जिल्हा

Related Articles