एक्स्प्लोर

Goa Exit Poll 2022: गोव्यात यंदाही 2017 प्रमाणे होऊ शकतं सरकार स्थापन, पाहा काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे

Goa Exit Poll: गोव्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 21 जागांची गरज आहे. पण एक्झिट पोलमध्ये एकाही पक्षाला हे फिगर गाठता आलेलं नाही.

ABP Cvoter Goa Exit Poll 2022: गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Election 2022) मध्ये 2017 प्रमाणेच निकाल समोर येण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज आणि सी वोटर यांनी मिळून केलेल्या एक्झिट पोलमधून यंदा गोव्यात कोणत्याच पक्षाला संपूर्ण बहुमत मिळणार नाही. कारण गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी 21 जागांची गरज आहे. पण एक्झिट पोलमध्ये एकाही पक्षाला इतक्या जागा मिळालेल्या नाहीत. 

एक्झिट पोलमधून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. त्यांना 13 ते 17 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 12 ते 16, आम आदमी पार्टीला 1 ते 5, मगोपला 5 ते 9, आणि इतरांच्या पदरात 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे भाजप जरी सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असला तरी मगोप यंदा किंगमेकर म्हणून समोर येऊ शकतो. यंदाच्या निवडणूकीत सरकार असणाऱ्या भाजपचा सामना काँग्रेस, आप आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसशी होता. याआधी म्हणजे 2017 मध्ये काँग्रेसला सर्वाधिक 17 जागा मिळाल्या होत्या. पण 13 जागांवर आलेल्या भाजपाने मगोप आणि गोवा फॉरवर्ड पार्टीसह तीन अपक्ष उमेदरांसोबत सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे यंदाही भाजप आणि काँग्रेस यांच्य़ातील जो पक्ष मगोपसोबत युती करेल तोच सरकार स्थापन करण्याची दाट शक्यता आहे.

2017 चा  निकाल?

2017 साली कॉंग्रेसला 28.4 टक्के मत मिळाली होती. तर भाजपला 32.5, आम आदमी पक्षाला 6.3, मगोपला 11.3 आणि इतरांना 21.5 टक्के मतदान मिळाले होते. 2022 च्या निवडणुकात आम आदमी पक्षाला सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे. आम आदमी पक्षाच्या आकडेवारीत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

तर कॉंग्रेस पक्षाला सर्वाधक मते मिळणार आहे. कॉंग्रेसच्या पदरात 17 जागा पडल्या होत्या. 13 जागा मिळवणाऱ्या भाजपने एमजीपी, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि तीन अपक्षाना सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. आपला 2017 साली गोव्यात खाते उघडता आले नाही. तर एमजीपीला 3 आणि इतर पक्षांना सात जागा मिळाल्या  होत्या. 

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Embed widget