एक्स्प्लोर
Advertisement
LIVE BLOG : जम्मू-काश्मीर, चंदीगड, दिल्लीसह पाकिस्तानात भूकंपाचे धक्के
LIVE
Background
वर्धमान पू 2014 लोकसभा निवडणूक
वर्धमान पू या लोकसभा मतदारसंघात 2014 साली झालेल्या निवडणुकीत लोकांनी भरभरून मतदान केले होते. या मतदारसंघात 1320922 मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये 683049 पुरुष मतदार आणि 637873 महिला मतदारांचा समावेश होता. तसेच 13951 मतदारांनी नोटाचा वापर केला होता. वर्धमान पू लोकसभा मतदारसंघात 9 उमेदवार उभे राहिले होते. त्यापैकी 7उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 2014 च्या निवडणुकीत वर्धमान पू लोकसभा मतदारसंघात लोकांनी तृणमूल कॉँग्रेसच्या Sunil Kumar Mondal यांच्यावर विश्वास दर्शवला होता. त्यांनी भाकपच्या Iswar Chandra Das यांचा 114379 मतांनी पराभव केला होता.
वर्धमान पू लोकसभा मतदार संघाचा इतिहास- 2009 लोकसभा निवडणूक : 15 व्या लोकसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवाराने अखिल भारतीय तृणमूल कांग्रेस उमेदवाराला हरवले होते. भारतीय कम्युनिस्ट पार्टीला 531987 आणि अखिल भारतीय तृणमूल कांग्रेसला 472568 मतं मिळाली होती.
17:43 PM (IST) • 24 Sep 2019
पाकिस्तानच्या रावळपिंडीत मोठा भूकंप झालाय. 5.7 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. जम्मू-काश्मीर, चंदीगड आणि दिल्लीतही भूकंपाचे धक्के जाणवले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये एक मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. तर 50 हून अधिकजण जखमी झाल्याचं समजतयं. पाकिस्तानमधील रस्ते खचलेत. अनेक गाड्याचं नुकसान झालंय.
20:47 PM (IST) • 24 Sep 2019
17:04 PM (IST) • 24 Sep 2019
सोलापूर: सोलापुरातल्या बार्शीत एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, बार्शीतील अलीपुर रोड भागातील घटना, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस घटनास्थळी दाखल
16:24 PM (IST) • 24 Sep 2019
16:51 PM (IST) • 24 Sep 2019
मुंबईतल्या खार रोड पश्चिममध्ये इमारतीचा भाग कोसळला आहे, तर काही भाग झुकल्याची माहिती मिळतेय. खार रोड क्रमांक 17 वरील पूजा अपार्टमेंटचा भाग कोसळला आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. खार पश्चिम येथील पुजा इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळला असून ही इमारत एका बाजूला झुकली आहे
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement