एक्स्प्लोर

JEE Advanced Result 2022 : JEE-Advance चा निकाल जाहीर; 'असा' डाउनलोड करा निकाल

JEE Advanced Result 2022 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) तर्फे आज संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Advanced 2022) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

JEE Advanced Result 2022 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) तर्फे आज संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Advanced 2022) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. निकालासोबत जेईई अॅडव्हान्स 2022 ची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली.

उमेदवार लॉगिन क्रेडेंशियल्स- ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड वापरून JEE Advanced 2022 फायनल आंसर की देखील ऍक्सेस करू शकतात. 28 ऑगस्ट रोजी झालेल्या JEE Advanced 2022 साठी 1.56 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

निकाल असा डाउनलोड करा

सर्व प्रथम, JEE Advanced च्या अधिकृत साईटला भेट द्या jeeadv.ac.in.
यानंतर, होम पेजवर उपलब्ध JEE Advanced 2022 Result वर क्लिक करा.
नंतर उमेदवार लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
यानंतर उमेदवाराचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
आता निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा
उमेदवारांनी निकालाची हार्ड कॉपी सोबत ठेवावी.

16 हजारांहून अधिक जागांवर उमेदवारांना प्रवेश

IIT-Bombay ने आज 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Advanced 2022) 2022 चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार त्यांचे JEE Advanced स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर तपासू शकतात. पार्थ भारद्वाज या परीक्षेत अव्वल ठरला आहे. या परीक्षेद्वारे 23 IIT च्या 16 हजारांहून अधिक जागांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. जेईई-अ‍ॅडव्हान्स निकालातील विद्यार्थ्यांच्या ऑल इंडिया रँकींगसह कॅटेगरी रँक देखील जाहीर केला आहे.

गेल्या वर्षी इतके उमेदवार पात्र
JEE-Advanced परीक्षा 28 ऑगस्टला देशातील 225 परीक्षा शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. तज्ज्ञांच्या मते, मागील वर्षांप्रमाणे यंदाही कटऑफ कमी होण्याची शक्यता आहे. या वर्षी JEE-Advanced परीक्षा एकूण 360 गुणांसाठी घेण्यात आली होती, ज्यामध्ये पेपर-1 आणि पेपर-2 दोन्ही 180-180 गुणांचे होते. गेल्या वर्षी 41 हजार 862 विद्यार्थी समुपदेशनासाठी पात्र ठरले होते. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 17 हजार 57, ओबीसीचे 9 हजार 150, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 5 हजार 144, अनुसूचित जातीचे 7 हजार 747 आणि एसटीचे 2 हजार 764 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget