एक्स्प्लोर

ITI Instructor Exam 2022 : ITI इन्स्ट्रक्टर आणि रेल्वे भरती परीक्षा एकाच दिवशी, परीक्षा 8 ऑक्टोबरनंतर घेण्याची उमेदवारांची मागणी

ITI Instructor and Railway Recruitment Exam 2022 : आयटीआय इन्स्ट्रक्टर आणि रेल्वे भरती परीक्षा एकाच दिवशी आल्याने आयटीआय इन्स्ट्रक्टर परीक्षा 8 ऑक्टोबरनंतर घेण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.

ITI Instructor and Railway Recruitment Exam 2022 : राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयटीआय इन्स्ट्रक्टरची (ITI Instructor 2022) परीक्षा 28 आणि 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. 1 हजार 457 पदांसाठी परीक्षा होणार असून मोठ्या संख्येने उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत. आता त्याच दरम्यान रेल्वे भरती गट ड (Railway Recruitment Exam Group D 2022) परीक्षा नियोजित असल्याने दोन्ही परीक्षांचे अर्ज भरलेले उमेदवार अडचणीत आले आहेत. त्यामुळे आयटीआय इन्स्ट्रक्टरची परीक्षा 8 ऑक्टोबरनंतर घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

आयटीआय इन्स्ट्रक्टर परीक्षा 8 ऑक्टोबरनंतर घेण्याची मागणी

रेल्वे भरती गट ड परीक्षा 2019 ही (Railway Recruitment Exam Group D 2019) आधीच नियोजित केली होती, त्यानुसार राज्यात 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही परीक्षा घेतली जात आहे. तर 8 ऑक्टोबरला एमपीएससी संयुक्त गट ब (MPSC Exam 2022) परीक्षा आहे. त्यामुळे आयटीआय इन्स्ट्रक्टरची परीक्षा पुढे ढकलल्यास उमेदवारांना इतर परीक्षा देता येतील असे उमेदवारांचे म्हणणे आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळावी यासाठी या परीक्षा पुढे ढकलव्यात अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीने सुद्धा राज्य सरकारकडे केली आहे.

महत्त्वाच्या तारखा :

आयटीआय इन्स्ट्रक्टरची परीक्षा 2022 तारीख : 28 आणि 29 सप्टेंबर 2022

रेल्वे भरती गट ड परीक्षा 2019 तारीख : 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022

उमेदवारांची न्यायालयात जाण्याची तयारी

त्या संदर्भात काही उमेदवारांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुद्धा दर्शविली आहे आणि जर विद्यार्थी न्यायालयात गेले तर पुन्हा एकदा परीक्षा लांबणीवर पडू शकते आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे परीक्षा 08 ऑक्टोबरनंतर घेण्यात यावी, असं उमेदवारांचं त्यासोबतच विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे.

संबंधित इतर बातम्या :

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget