एक्स्प्लोर

IAF Agniveer Result 2022 : अग्निपथ भरती योजना 2022 चा निकाल जाहीर; कसा चेक कराल निकाल, जाणून घ्या

IAF Agniveer Result 2022 : भारतीय वायू दलाने अग्निपथ भर्ती योजना 2022 चा निकाल जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

IAF Agniveer Result 2022 : भारतीय वायू दलाने अग्निपथ भर्ती योजना 2022 चा निकाल जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याचे निकाल ऑनलाइन उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून अग्निपथ निकाल 2022 पाहू शकतात. अग्निपथ भरती योजना 2022 चा निकाल त्या सर्व उमेदवारांसाठी जाहीर करण्यात आला आहे ज्यांनी 24 ते 30 जुलै 2022 दरम्यान फेज 1 परीक्षेत भाग घेतला होता. CASB अग्निवीर निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी उमेदवारांना आता त्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची आवश्यकता असेल. स्कोअर डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा, जाणून घ्या

CASB IAF Agniveer Result 2022 : निकाल कसा तपासाल?

-उमेदवारांना भारतीय हवाई दल अग्निपथ भर्तीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल - agnipathvayu.cdac.in.
-मुख्यपृष्ठावरील 'लॉगिन' टॅबवर क्लिक करा आणि एक नवीन पेड उघडेल.
-आता लॉगिन करण्यासाठी तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
-तुमचा निकाल 2022 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
-भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट आऊट घ्या

वायुसेना अग्निवीर निकाल 2022 प्रिंट स्वरूपात सुरक्षित ठेवा. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की, फेज 2 ऑनलाइन परीक्षेनंतर, निवडलेल्या सर्व उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी देखील घेतली जाईल. या भरती मोहिमेद्वारे हवाई दलातील अग्निवीरच्या एकूण 3500 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 24 जून 2022 पासून सुरू झाली आणि 5 जुलै 2022 पर्यंत चालली. यासाठी अर्ज करण्याची कमाल शैक्षणिक पात्रता विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण आहे. उमेदवाराचा जन्म 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 दरम्यान झालेला असावा. अग्निवीर भरती परीक्षेत निवडलेल्या अर्जदारांना PSL फेरीसाठी बोलावले जाईल. जी 01 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केली जाणार आहे.

7 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त

IAF अग्निवीर भर्ती 2022 साठी 7 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. CASB निकालाच्या घोषणेनंतर, उमेदवारांनी पुढील फेरीसाठी तयारी करणे आवश्यक आहे. IAF मध्ये अग्निवीरांची अंतिम नावनोंदणी 11 डिसेंबर 2022 पासून सुरू होईल.

संबंधित बातम्या

Jammu Kashmir : स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद

India Corona Cases: भारतात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासात आढळले 16299 नवे रुग्ण 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget