एक्स्प्लोर

China Salary : चीनमध्ये नोकरी करणाऱ्यांना 1 लाख युआन पगार मिळत असल्यास, भारतीय रुपयात त्याचं मूल्य किती? 

China Jobs : चीनमंध्ये नोकरी करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना चांगला पगार आणि चांगल्या करिअर संधी उपलब्ध होतात. आंतरराष्ट्रीय अनुभव देखील मिळतो.  

नवी दिल्ली : चीनमध्ये नोकरी करण्याचं अनेक जण स्वपन् पाहतात. तिथ काम करण्याचा फायदा आणि तिथल्या पगाराचं भारतीय रुपयात किती मूल्य होतं ते जाणून घेणार आहोत. विदेशात काम करुन चांगला पगार मिळवायचा असल्यास चीनमधील नोकरी आणि पगाराबाबत जाणून घेणं आवश्यक आहे.  

चीनमध्ये काम करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे तिथं चांगला पगार मिळतो. भारताच्या तुलनेत तिथं अनुभवानुसार चांगलं वेतनं मिळतं. चीनमध्ये विविध उद्योग आणि कंपन्या वेगानं वाढत आहेत. तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, शिक्षण क्षेत्रात तिथं मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होत आहेत.  

चीनमध्ये नोकरी करण्याचा एक फायदा म्हणजे तिथं काम करणाऱ्या व्यक्तीचा अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानला जातो. चीनमध्ये काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या देशांसोबत काम करण्यास शिकवलं जातं.त्यामुळं कर्मचाऱ्यांचं करिअर पुढं जातं आणि त्यांना नवी कौशल्य शिकण्याची संधी मिळते.  

भाषा आणि संस्कृती संदर्भात देखील चीनमंध्ये काम करण्यास शिकणं चांगला अनुभव असतो. चीनची संस्कृती आणि जीवनशैली जाणून घेण्याची संधी मिळते. तिथं नोकरीसह जीवन जगण्याचा अनुभव देखील मिळतो. काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देतात. त्यामुळं त्यांचं कौशल्य आणखी वाढतं.  

दरम्यान, चीनममध्ये काम करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. चिनी भाषा आणि नियमांची माहिती असल्यास फायदा मिळतो. जीवनशैली आणि खर्चांची तुलना आवस्यक आहे. चीनमध्ये राहून खर्च करणं भारताच्या तुलनेत वेगळं असतं. मात्र चांगला पगार आणि अनुभव मिळत असेल तर चीनमधील नोकरी फायदेशीर ठरु शकते. 

चीनच्या चलनाचं मूल्य किती?

भारताचं चलनं जसं रुपया आहे तसं चीनचं चलन युआन आहे. 1 यूआनचं मूल्य 12.81 भारतीय रुपये इतकं आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला चीनमध्ये 100000 युआन पगार मिळत असेल तर भारतीय रुपयात त्याचं  मल्य 1281000 इतकं आहे. भारतीय कंपन्यांच्या तुलनेत सुरुवातीला हा चांगला पगार मानला जाईल. त्यामुळं काही जण चीनमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात.  

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget