एक्स्प्लोर

CBSE 10th Result 2022 : CBSE 12 वी नंतर 10वी बोर्डाचा निकालही लवकरच, कधी ते जाणून घ्या 

CBSE 10th Result 2022 : CBSE 12 वी निकालानंतर लाखो विद्यार्थ्यांना आता दहावी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. CBSE 12 वी नंतर 10वी बोर्डाचा निकालही लवकरच लागणार आहे. जाणून घ्या

CBSE 10th Result 2022 : दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सीबीएसईने 12वीचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये देशातील 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. पण आता लाखो विद्यार्थ्यांना आता दहावी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. CBSE 12 वी नंतर 10वी बोर्डाचा निकालही लवकरच लागणार आहे. जाणून घ्या

CBSE 10वी बोर्डाचा निकालही लवकरच

देशभरातील लाखो विद्यार्थी सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होतो? याची प्रतीक्षा करत होते. अखेर आज सकाळी सीबीएसई बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आता यानंतर CBSE 10वीचा निकाल कधीही जाहीर केला जाऊ शकतो. या वर्षी 10वी बोर्डाच्या परीक्षेत सुमारे 21 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, तो cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत 21 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. CBSE लवकरच इयत्ता 10वी टर्म 2 परीक्षांचे निकाल जाहीर करणार आहे. दोन्ही वर्गांचे निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर होतील असे बोर्डाकडून सांगण्यात आले होते

कधी लागणार निकाल?

परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, तो cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. येथे उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात आणि एकूण 30 टक्के गुण आवश्यक आहेत. मात्र, एक-दोन विषयांत कमी गुण मिळाल्यास निराश होऊ नका, अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे कंपार्टमेंट पेपरचे आयोजन केले जाते. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत 21 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. CBSE लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म 2 परीक्षांचे निकाल जाहीर करणार आहे. दोन्ही वर्गांचे निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर होतील अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्र राज्याचा निकाल 90.48 टक्के

सीबीएसई बारावी बोर्डाचा देशभरातील एकूण निकाल हा 92.71 टक्के असून महाराष्ट्र राज्याचा निकाल 90.48 टक्के आहे.  देशभरातून यावर्षी 14,44, 341 विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचं निकालात चित्र दिसतंय. परीक्षेत 94.54 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या उत्तीर्ण होण्याचा प्रमाण 91.25 टक्के आहे. 

'असा' तपासा निकाल 

-विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत साइट cbse.gov.in, cbresults.nic.in ला भेट देऊ शकतात.
-यानंतर CBSE 10वी/12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
-आता तुमचा नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक टाका.
-यानंतर 10वी आणि 12वी 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
-विद्यार्थ्यांना यानंतर त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करायचे आहेत.
-शेवटी निकालाची प्रिंट काढा.

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur: 'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
'शाळेला एवढ्या सुट्ट्या का?' पालकांच्या प्रश्नावरून नागपुरातील खाजागी शाळेचा संताप; थेट दोन्ही मुलांना शाळेबाहेर काढलं, शिक्षण विभागाच्या चौकशीत धक्कादायक वास्तव समोर
Teacher Bharti Scam: शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांची फेरपडताळणी होणार
शिक्षक नियुक्ती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, 2012 नंतरच्या शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात; नागपूर विभागातीत 1397 शिक्षकांच्या नियुक्तीची फेरपडताळणी होणार
मोठी बातमी, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची दहावी बारावी बोर्ड परीक्षेची फी माफ, महाराष्ट्र बोर्डाकडून परिपत्रक जारी...
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची दहावी बारावी बोर्ड परीक्षेची फी माफ, बोर्डाचा मोठा निर्णय
Student Elections: मोठी बातमी! महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचे वारे घुमणार; सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार, आराखडा तयार करण्यासाठी 12 सदस्यांच्या समिती
मोठी बातमी! महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचे वारे घुमणार; सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार, आराखडा तयार करण्यासाठी समितीला एका महिन्याची मुदत

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Nagpur News : ‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
Embed widget