एक्स्प्लोर

 Wardha News : धावत्या कारमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, वर्ध्यातील धक्कादायक घटना 

 Wardha News : धावत्या कारमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगावात ही घटना घडलीय.

वर्धा : धावत्या कारमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याधी धक्कादयक घटना वर्धा जिल्ह्यातील ( Wardha) पुलगावात घडलीय. पीडितेवर दोन नराधमांनी वर्ध्यातल्या पुलगाव पोलीस ठाण्याच्या (Pulgaon Police Station) हद्दीत अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलगी ही शाळेत जाण्यास निघाली असताना दोघांनी चाकूचा धाक दाखवला आणि  तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी (Pulgaon Police दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 13 वर्षीय पीडिता ही नेहमीप्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली होती. शाळेत जात असतानाच तिला सुमेध मेश्राम आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला आणि संशयित आरोपी सुमेध याने तिला चाकूचा धाक दाखवून धमकावले आणि तिला बळजबरीने कारमध्ये खेचलं.

चाकूचा धाक धाकवून कारमध्ये बसण्यास सांगतिले आणि  संशयितांनी पीडीतेवर धावत्या कारमध्येच अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता प्रचंड घाबरली होती.  

पीडितेच्या आईची पोलिसांत तक्रार  
 या सर्व प्रकारानंतर पीडिता प्रचंड घारबली होती. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यामुळे तिला धीर देत आईने पुलगाव पोलीस ठाण्यात सुमेध आणि त्याच्या एका मित्राविरुद्ध तक्रार दिली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. 

दरम्यान, या प्रकारानंतर परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.  

महत्वाच्या बातम्या 

Jalgaon Crime : 12 गावठी कट्ट्यांसह हरियाणाच्या दोघांना अटक, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलिसांची कारवाई 

Navi Mumbai Crime : प्रियकराची भेट घडवून देण्याच्या बहाण्याने तरुणीला नऊ लाखांचा चुना, ॲानलाईन पैसे मागत फसवणूक 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget