एक्स्प्लोर

Beed Walmik Karad: वाल्मिक कराडच्या वकिलांनी मकोका हटवण्यासाठी कायद्याचा कीस पाडला, उज्ज्वल निकमांनी 50 मिनिटांत सगळं खोडून काढलं, कोर्टात काय-काय घडलं?

आज (24 जून) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. तब्बल तीन तास झालेल्या या सुनावणीत जोरदार युक्तीवाद करण्यात आला. नक्की काय काय झालं कोर्टात? वाचा..

Beed Walmik Karad:  संतोष देशमुख हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) आता पाच महिने उलटले आहेत .आज या प्रकरणाचा प्रमुख आरोपी वाल्मिक कराडची बीडच्या मकोका न्यायालयासमोर आठवी सुनावणी झाली . या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकमही उपस्थित होते . वाल्मिक कराडचा या कटात हात नसल्याचा युक्तिवाद करत वाल्मिक कराडवरचा मकोका हटवण्यासाठी कायद्याचं कीस पाडला . मात्र विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी 50 मिनिटांमध्ये त्यांचे सगळेच मुद्दे खोडून काढल्याचं दिसलं . दोन तासांच्या या युक्तीवादात कोर्टात नक्की काय काय घडलं? पाहुया .

संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी

वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव आणि विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यात आज तब्बल दोन तास युक्तिवाद झाला . वाल्मिक कराडच्या वकिलांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीनही गुन्हे वेगवेगळे आहेत . आणि प्रत्येक FIR ची वेगवेगळी चार्जशीट झाली पाहिजे असा मुद्दा मांडला .त्यावर सरकारी वकील उज्वल निकम यांनीही जोरदार प्रतिवाद केला असून  डिजिटल पुरावे, या संपूर्ण केस चा हेलिकॉप व्ह्यू घेऊ घ्यावा असा युक्तिवाद करत 50 मिनिटात प्रतिपक्षाचे सर्व मुद्दे खोडले . दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी सात जुलै रोजी होणार असून आज कोर्टाचे कामकाज तीन तास चालले .

वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तीवाद

- या प्रकरणातील तीनही गुन्हे वेगवेगळे आहेत. प्रत्येक एफआयआरची वेगवेगळी चारशीट झाली पाहिजे. 
- वाल्मीक कराडचा मकोकाशी काहीही संबंध नाही. त्यांचा गुन्हा आणि एफआयआर वेगळा आहे. 
- सहा डिसेंबर रोजी वॉचमन सोनवणे याला मारहाण झाली.. यात खंडणीचा कुठलाही संबंध नाही. 
- शिवराज देशमुख हा मुख्य फिर्यादी आहे. त्याच्या जबाबात कराड यांचे नाव नाही 
- 15/1/2025 रोजी कराड याला हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आले
- अण्णा म्हणजे वाल्मीक नव्हे संतोष देशमुख यांना देखील अण्णा बोलावले जात होते
- केवळ अण्णा नावाने वाल्मीक कराडला आरोपी बनवण्यात आले
- कराडच्या वकिलाने मुख्य घेण्यात आलेले जबाब न्यायालयासमोर मांडले. 
- सीआयडीने मांडलेले हे त्यांचे मत आहे. यात पोलिसांचा तपास गरजेचा होता..

उज्वल निकमांचा 50 मिनिटांचा युक्तीवाद

- संपूर्ण केसचा हेलिकॉप व्ह्यू घ्यावा.. आवादाला दोन कोटी मागितले.. वाल्मीक कराड हा दिग्दर्शक जो पडद्या मागे आहे..
- संतोष देशमुख यांनी निकटवर्ती यांना सांगितले होते.. यातील डिजिटल पुरावे पुरेसे आहेत.. 
- या घटनेनंतर कराड, चाटे अस्वस्थ झाले. त्यांनी नुसती मारामारी काय करता असा अप्रत्यक्षपणे संदेश दिला.. 
- सुदर्शन घुले हा गॅंग लीडर आहे.. मात्र पडद्यामागे त्याचा सूत्रधार कराड आहे..
- या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला नाही तर तज्ञ सीआयडी टीमने केला आहे.. 
- याचा कंट्रोल कराड कडे होता.. 
- कोल्हापुरातील बाल हत्याकांडातील संदर्भ दिला गेला

हेही वाचा:

Santosh Deshmukh Murder Case: उज्ज्वल निकमांनी कोर्टात वाल्मिक कराडचा डाव हाणून पाडला, म्हणाले, ' कटाचा सूत्रधार पडद्यामागूनच...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
BMC Election 2026 Mumbai Mayor: मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून महत्त्वाची अपडेट
मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून महत्त्वाची अपडेट
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Embed widget