एक्स्प्लोर

डोक्यात लोखंडी पाना मारून वसईत प्रियकरानं प्रेयसीला भर रस्त्यात संपवलं; आसपास बघ्यांची गर्दी, वाचवायला मात्र कुणीच आलं नाही

Vasai Crime: वसईत प्रियकरानं प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना वसईच्या चिंचपाडा परिसरात घडली.

Vasai Crime News: वसई : वसईत (Vasai News) प्रियकराकडून प्रेयसीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे. तरुण तरुणीवर लोखंडी स्पॅनरनं वार करुन हत्या केली आहे. अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, तरुणानं भर वर्दळीच्या रस्त्यात तरुणीला गाठून तिच्यावर लोखंडी स्पॅनरनं वार केले. तरुण तिच्यावर एका पाठोपाठ एक वार करत होता, पण आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली होती. तरुणीला वाचवण्यासाठी कुणीच पुढाकार घेतला नाही. तर, कुणीच साधं पोलिसांना कळवण्याची तसदीही घेतली नाही. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

वसईत प्रियकरानं प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना वसईच्या चिंचपाडा परिसरात घडली. तरुणाचा दिवसा ढवळ्या निर्घृणपणे हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. वसई पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती यादव (वय 20) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. रोहित यादव असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. लोखंडी स्पॅनर डोक्यात मारून विकृत तरुणानं तरुणीला सर्वांसमोर जीवेमारलं. हत्या करताना बघ्यांची नुसतीच गर्दी जमली होती. मात्र, तरुणीच्या बचावासाठी कुणीही पुढे धजावलं नाही. सध्या आरोपीला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच, तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

हत्येचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी

Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार

विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?

Embed widget