एक्स्प्लोर

धक्कादायक! मुंबईत ड्रग्ज तस्करीसाठी लहान मुलांचा वापर

मुंबईमध्ये लहान मुलांचा वापर ड्रग्ज तस्करीसाठी करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ड्रग्ज विरोधातील कारवाईनंतर आता मुंबईमध्ये लहान मुलांकडून ड्रग्जची तस्करी करून घेतली जात आहे. सर्वात अगोदर लहान मुलांना ड्रग्जच्या आहारी ढकललं जातं आणि नंतर त्यांच्याकडून ड्रग्जची तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी वापरण्यात येणारी ही नवीन पद्धत आहे. फक्त इतकंच नाही तर "कोडीन" नावाच्या ड्रग्जचा सप्लाय मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये होत आहे.

एखाद्या देशाचं भविष्य कोण? जर असा प्रश्न विचारला तर उत्तर मिळेल "लहान मुलं" पण याच मुलांना हातात खेळण्याऐवजी ड्रग्ज दिले तर काय होईल ? आपण विचार ही करू शकत नाही अशी परिस्थिती ओढावेल. परंतु मुंबईमध्ये लहान मुलांचा वापर ड्रग्ज तस्करीसाठी करण्यात येत आहे. फक्त लहान मुलचं नाही तर दिव्यांग आणि टीबीच्या रुग्णांकडून सुद्धा ड्रग्जची तस्करी करून घेतली जात आहे. तर "कोडीन" नावाचे ड्रग्ज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सप्लाय होत आहे आणि या लहान मुलांकडून हा सप्लाय केला जात आहे.

मुंबईच्या झोपडपट्टी असलेल्या भागात राहणाऱ्या लहान मुलांकडून हे काम करून घेतलं जातं आहे. सर्वात जास्त धारावी, कुर्ला, वडाळा,अँटॉपहिल सारख्या परिसरात मोठया प्रमाणात ड्रग्ज तस्करीसाठी लहान मुलांचा वापर पाहायला मिळाला आहे. बबलू पट्री ज्याला एनसीबीने कुर्ल्यातून अटक केली तो लहान मुलांकडून ड्रग्ज तस्करी करून घेत होता. बबलु पट्री या आधी सुद्धा गंभीर गुन्ह्यात अटक झाला होता. आणि काही गुन्ह्यांमध्ये त्याचा शोध पोलीस घेत होते. तर सिराज अहमद आणि मोहम्मद सत्ता यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून जवळपास 40 किलो "कोडीन" जप्त केली आहे.

पुस्तकांऐवजी या लहान मुलांच्या हातात ड्रग्जचे पॅकेट दिले जात आहे. या आधी यांना ड्रग्जच्या आहारी लावून आणि 200 ते 300 रुपये देऊन त्यांच्याकडून हे काम करून घेतलं जात आहे. तर एका मुलाला तर ड्रग्जच्या या जाळ्यात 4 वर्षांपासून अडकवून ठेवलं गेलं होतं.

काही समाजसेवी संस्था नशाबंदीसाठी काम करत असतात, मात्र त्यांनाही विविध अडचणींना समोर जावं लागतं. पालकांनी सुद्धा त्यांच्या मुलांकडे आणि त्यांच्या वागणूकीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नशबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्याविलास यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

Drug Case | एनसीबीकडून अभिनेत्री दीया मिर्झाची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवालाला अटक

महत्त्वाच्या बातम्या

Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास

Embed widget