एक्स्प्लोर

Dombivli Crime : रेल्वे रुळावरून जाणाऱ्या प्रवाशी महिलेवर कैचीने वार, दागिने आणि मोबाईल पळविणारा चोरटा गजाआड 

Dombivli Crime : आरोपीने एका महिलेवर पाळत ठेऊन, तिच्यावर कैचीने वार करून मंगळसूत्र , कानातील बाली आणि  महागडा मोबाईल असा मुद्देमाल हिसकावून पळून नेले होते.

ठाणे : रेल्वे प्रवास करून इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून जाणाऱ्या एका महिलेचा चोरट्याने पाठलाग करत अचानक तिच्यावर कैचीने वार करून गळ्यातील मंगळसूत्र , कानातील बाली आणि  मोबाईल असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्या चोरट्या विरोधात विविध कालमानुसार गुन्हा दाखल केली होती. त्यानंतर  दागिने घेऊन धूम ठोकणाऱ्या चोरट्याला गस्तीवरील रेल्वे पोलिसांनी  (Dombivli Crime) काही वेळातच गजाआड केले आहे. लालबहादूर बाकेलाल यादव (वय 24, रा. पीएनटी कॉलनी , डोंबिवली पूर्व ) असे अटक चोरट्याचे नाव आहे. 

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार प्रवासी महिला संध्या नागराळ, वय 54 या बदलापूर पूर्वेकडील चिंतामण चौकात असलेल्या एका इमारतीत कुटूंबासह राहतात. त्या डोंबिवलीत काही कामानित्ताने 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बदलापूरहून आल्या होत्या. त्यानंतर लोकलने डोंबिवली (Dombivli Railway Station) रेल्वे स्थानकातून कोपर रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करून त्या कोपर रेल्वे स्थनाकात उतरून ईस्टच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळावरून  इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून पायी जात होत्या. त्यावेळी रात्री 8 वाजून 52 मिनिटाने त्यांचा अनोखळी चोरट्याने पाळत ठेवून अचानक  संध्या यांच्यावर त्याने  कैचीने वार करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र , कानातील बाली आणि  महागडा मोबाईल असा मुद्देमाल हिसकावून पळून गेला.  

याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात संध्या नागराळ यांच्या तक्रारीवरून अनोखळी  चोरट्या विरोधात भादंवि कलम 395, 14 प्रमाणे गुन्हा दाखल केला. दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी तातडीने चोरट्याचा शोध घेण्यास हालचाली सुरू करताच कोपर स्थनाकानजीक रेल्वे रुळावर  गस्तीवर असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली आहे. 

या संदर्भात या गुन्ह्याचा तपास करणारे लोहमार्ग पोलीस कर्मचारी निंलगेकर यांच्याशी संपर्क साधला असता, चोरटा  लालबहादूर याला गुन्हा घडल्यापासून काहीवेळातच अटक केली असून त्याने अश्या प्रकारे आणखी काही गुन्हे केलेत का? याचा तपास सुरू केला आहे. तर 4 नोव्हेंबर रोजी  अटक आरोपीला रेल्वे न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Crime News : आधी बँकेच्या बाहेर पत्नीला गोळ्या घातल्या, मग बहिणीला मारलं, शेवटी स्वतःचं जीवनही संपवलं; कौटुंबिक वादातून 3 जणांचा अंत
आधी बँकेच्या बाहेर पत्नीला गोळ्या घातल्या, मग बहिणीला मारलं, शेवटी स्वतःचं जीवनही संपवलं; कौटुंबिक वादातून 3 जणांचा अंत

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget