एक्स्प्लोर

Tennis Player Arrested: टेनिसपटूवर लैंगिक छळाचे आरोप; फ्रान्सहून परतल्यावर पोलिसांनी अहमदाबादमध्ये केली अटक

Tennis Player Arrested: माधवीनचे नाव पुढे येईपर्यंत तो फ्रान्सला टेनिस स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता.

Tennis Player Arrested: टेनिसपटू माधवीन कामत याला सायबर क्राईम पोलिसांनी अहमदाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. माधवीनने 21 वर्षीय तरुणीचा फोटो सार्वजनिक केला असून तिला सेक्स वर्कर म्हटल्याने त्याच्यावर कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. 

पीडित मुलीचे छायाचित्र सोशल मीडियावरून डाऊनलोड केले आणि नंतर त्यात फेरफार करून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत माधवीनवर करण्यात आले आहेत. आपली बदनामी करण्याच्या प्रयत्नात शहरभर पोस्टर लावण्यात आल्याचा आरोप तरुणीने केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. 

नेमकं प्रकरण काय?

1 एप्रिल रोजी 21 वर्षीय तरुणीचा फोन आला आणि तिला सेक्स वर्कर असल्याच्या आरोपाबाबत विचारण्यात आले तेव्हा या प्रकरणाला वेग आला. पीडितेने पोलिसात एफआयआर दाखल केला आणि पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि त्यात भारतीय टेनिस स्टार माधवीन कामतचाही सहभाग असल्याचे आढळून आले. तपासात पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेजही सापडले असून, त्यावरून माधवीनचा या प्रकरणात सहभाग असल्याची पुष्टी झाली आहे. माधवीनचे नाव पुढे येईपर्यंत तो फ्रान्सला टेनिस स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता.

जामीन अर्ज फेटाळला

एप्रिलमध्ये, माधवीनवर लैंगिक छळ, महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने आणि एखाद्याची प्रतिमा खराब करण्यासाठी खोटारडेपणाचा आरोप ठेवण्यात आला होता. सायबर क्राईम पोलिसांनी अटक केल्यानंतर माधवीन कामत यांचा जामीन अर्ज न्यायमूर्तींनी फेटाळला होता. दुसऱ्या मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगण्यात येत आहे की, व्यवसायातील समस्यांमुळे माधवीन कामतने या महिलेची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे.

दोघेही एकमेकांना आधीच ओळखतात

माधवीन कामत आणि पीडित मुलगी एकमेकांना आधीच ओळखत होते आणि मित्रही होते, मात्र काही कारणास्तव त्यांच्यातील बोलणे बंद झाले होते. आरोप करताना मुलीने सांगितले की, इंटरनेटवर शेअर होत असलेल्या नंबरमुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला. शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 न्यूज : 05 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 01 October 2024 : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News 05 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 01 Oct 2024ABP Majha Headlines : 6 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Embed widget