एक्स्प्लोर

राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यात मोठी कारवाई, विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime News : पुण्याजवळ असलेल्या तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत 87 लाख 89 हजार 520 रूपये किंमतीचे विदेशी मद्य जप्त केलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Pune Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ( State Excise Department) पथकाने पुण्यात (Pune) मोठी कारवाई केली आहे. पुण्याजवळ असलेल्या तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत 87 लाख 89 हजार 520 रूपये किंमतीचे विदेशी मद्य ( foreign liquor) जप्त केलं आहे. त्यासोबतच एकूण 1 कोटी 5 लाख 7 हजार 520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील मागील सहा महिन्यातील आजची सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र  दारुबंदी कायदा 1949 सह विविध कलमांतर्गत  गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चरणसिंह राजपूत यांनी दिली. वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार ( वय 24 ) आणि देविदास विकास भोसले  (वय 29 ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.   
 
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर हॉटेल शांताई समोरील रोडवर ही  कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क तळेगाव पथकाने  सापळा रचून गोवा राज्य निर्मीत आणि केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीचा ट्रक आडवला. यावेळी पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी मद्य आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हा ट्रक ताब्यात घेतला.  क्र.एम एच 47 एफ - 6138 या क्रमांकाचा ट्रक जप्त करुन कारवाई करण्यात आली आहे.

या ट्रकमध्ये  रिअल व्हिस्की 750 मि.लीच्या 4 हजार 164 सीलबंद बाटल्या, रिअल व्हिस्की 160 मि.लीच्या 5 हजार 760 सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की 750 मि.लीच्या 9 हजार 600 सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकूण 1 हजार 267 खोके जप्त करण्यात आले.  मद्य आणि वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत 1 कोटी 5 लाख 7 हजार 520 रुपये इतकी आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखी काही माहिती मिळते का? याबाबत पोलिस कसून तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी काही धागे-दोरे हाती लागतात का? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

महत्वाच्या बातम्या

धक्कादायक! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल 80 हजार 865 कोटी रूपयांची फसवणूक   

महत्त्वाच्या बातम्या

Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
महात्मा गांधींचे पणतू ताब्यात, आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; मुंबई, पुण्यात धरपकड, 300 आंदोलक उचलले
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Embed widget