एक्स्प्लोर

माता न तू वैरिणी! आईने स्वत:च्याच पाच महिन्याच्या मुलाचा घोटला गळा 

Satara News Update : स्वत: च्याच पाच महिन्याच्या मुलाचा उशिने तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे घडली आहे.

Satara News Update : सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. स्वत: च्याच पाच महिन्याच्या मुलाचा उशिने तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरती गायकवाड असे संशयित आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.  

उशिने तोंड दाबून खून केल्यानंतर याबाबतची माहिती स्वत:च आईने पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर लोणंद पोलिसांनी तिला अटक केली आहे.

सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे 12 एप्रिल रोजी आपल्या पाच महिन्याच्या मुलाचा ब्लॅकेटमध्ये गुदमरुन मृत्यू झाल्याचे आरतीने गायकवाड हिने गावात सर्वांना सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी मृत बाळावर अंत्यसंस्कार केले. परंतु, आपण केलेली ही मोठी चूक आहे हे या लक्षात आल्यानंतर तीने स्वत:च लोणंद पोलिसांना फोन करुन मी माझ्या बाळाचा खून केल्याचे सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरती गाडकवाड हिला तिच्या घरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी तिच्याकडे अधित चौकशी केल्यानंतर तिने खुनाची कबुली दिली. चौकशीनंतर पोलिसांनी आरती गाडकवाड हिला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान बाळाचा खून कोणत्या कारणामुळे केला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय आरती गाडकवाड हिच्या या कृत्याबद्दल नागरिकांतून संताप देखील व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान, आरती गाडकवाड हिने आपल्या मुलाचा खून का केला याबाबत लोणंद पोलीस पुढील तपास करत आहेत.  

महत्वाच्या बातम्या

Akola Crime News : धक्कादायक! जावयाने सासऱ्याची धारदार शस्त्राने केली हत्या

आधी पीएवर हल्ला आता मंत्री शंकरराव गडाख यांना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Kalyan Crime News : डोळ्यात मिरची पूड टाकली, त्यानंतर चाकूचा धाक दाखवला अन् व्यापाऱ्याला लुटलं

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Embed widget