एक्स्प्लोर

अनैतिक संबंधाचे ब्लॅकमेलिंग ठरलं 'त्या' विधवेच्या निर्घृण हत्येचे कारण, विवाहित प्रियकर गजाआड

ब्युटी पार्लर चालवणाऱ्या विधवा महिलेच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे.अनैतिक संबंधाचे ब्लॅकमेलिंग विधवेच्या निर्घृण हत्येचे कारण ठरलं आहे.

भिवंडी : ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या विधवा महिलेची तिच्या राहत्या घरात कोणी नसताना पाच दिवसांपूर्वी अज्ञात मारेकऱ्याने धारधार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ही घटना भिवंडी शहरातील तीनबत्ती परिसरात असलेल्या हाफसनआळी परिसरात असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घडली होती. या घटनेचा उलगडा झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

लक्ष्मीबाई भुरला (वय 38) असे निर्घृण हत्या झालेल्या विधवा महिलेचे नाव आहे. मोबाईल लोकेशनच्या आधारे हत्येप्रकरणी तिच्या विवाहित प्रियकराला भिवंडी शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. प्रकाश पाटील (वय 59, रा. खारेगाव, ठाणे) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

आरोपी प्रकाश पाटील हा भिवंडीतील एका बँकेत अकाउंटंट म्हणून तीन वर्षांपूर्वी कार्यरत असताना मृत लक्ष्मीबाईशी त्याच्याशी ओळख झाली. त्यांनतर काही दिवसांत या दोघांमध्ये अनैतिक संबध निर्माण झाले होते. आरोपी प्रकाश सेवानिवृत्त झाल्याने त्याच्याकडे मृत विधवा ब्लॅकमेल करून आपले अनैतिक संबंधाची माहिती तुझ्या घरच्यांना देईल अशी धमकी देऊन घर घेण्यासाठी 9 लाख रुपयांची मागणी करत होती. यामुळे आरोपीला राग येऊन 5 दिवसांपूर्वी घरात कोणी नसताना धारधार शस्त्राने लक्ष्मीबाईच्या शरीरावर 9 ते 10 वार करत गळा चिरून निर्घृण हत्या केली.

घटनेच्या दिवशी घराचा दरवाजा आतून उघडण्यात आला असल्याने व घरातील वस्तूंची चोरी झाली नसल्याने ही हत्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने केली असल्याचा प्राथमिक अंदाज त्यावेळी पोलिसांकडून व्यक्त केला होता. पोलिसांनी याच दिशेने तपास करीत प्रकाश पाटील याला खारबांव मधून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातमी : अल्पवयीन मुलाच्या हातात वाहनाचे स्टेरिंग देणं भोवलं, वडिलांना घडली तुरुंगवारी

कैद्यांसाठीचे कपडे घालण्यास इंद्राणी मुखर्जीचा नकार, विशेष सीबीआय कोर्टात याचिका

मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच नववधूकडून बेडरूममध्ये गळा आवळून पतीची हत्या

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget