एक्स्प्लोर

Ratnagiri Crime : आईच्या चरित्र्यावर संशय; अल्पवयीन मुलाने बापाला संपवलं!

रत्नागिरीतील पुनस गावात आईच्या चरित्र्यावर संशय घेतल्याने अल्पवयीन मुलाने लोखंडी हातोडा घालून बापाला संपवलं. 17 वर्षीय मुलावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

रत्नागिरी : घरात वारंवार उडणारे खटके, वडिलांचं आईवर संशय घेणे आणि तू माझा मुलगा नाहीस असं हिणवल्याने अल्पवयीन मुलाने थेट आपल्या बापाला संपवलं. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पुनस गावातील बौद्धवाडी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवार (21 मार्च) मध्यरात्री ही घटना घडली आहे. 

सोमवारी रात्री घरात भांडणं झाली. त्यावेळी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी हातोडा घातला. यामध्ये 40 वर्षीय रविंद्र रावजी कांबळे जखमी झाले. त्यानंतर त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालय इथे उपचारासाठी हलवण्यात आलं. पण, दुसऱ्या दिवशी अर्थात 22 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. लांजा पोलिसांना याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

काय झालं त्या रात्री?
40 वर्षीय रविंद्र कांबळे आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असत. शिवाय, आपल्या 17 वर्षाच्या मुलाला 'तू माझा मुलगा नाहीस' असं देखील हिणवत असत. सोमवारी देखील रवींद्र यांनी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यानंतर घरात जोरदार खटके उडाले. याचवेळी राग अनावर झालेल्या 17 वर्षाच्या मुलाने वडील रविंद्र कांबळे यांच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारला. यामध्ये रवींद्र गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे हलवले. पण, गंभीर जखमी असलेल्या रवींद्र यांच्यावर उपचारांचा काहीही फायदा झाला नाही. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 17 वर्षीय मुलाविरोधात भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत. 

हे ही वाचा

Palghar: दारूच्या व्यसनापायी पोटच्या मुलाकडून आईची हत्या, पालघरच्या तारापूर येथील घटना

Crime News : 'माता न तू वैरिणी'; 13 महिन्याच्या चिमुकलीची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed News : 'शेवट', 'गुडबाय माय जिगरी'; व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून 23 वर्षीय तरुणाचा गळफास

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Satara Crime News: आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार
आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्यावरुन वाद, युवकाला कारच्या दरवाजाला लोंबकळत 3 किमी फरफटत घेऊन गेले; साताऱ्यातील थरार
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Embed widget