Continues below advertisement

क्राईम बातम्या

तंगडे तोडू, जीवे मारू, ठोकून काढू; बीडमधील झांजे महाराजांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये तडीपार गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने सपासप वार, मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवून गुंड फरार
आम्हाला ही केस लढवायची नाही, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची खळबळजनक भूमिका; कोर्टात नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंचं 1998 मध्येच शुभ मंगल सावधान; करुणा शर्माच पहिल्या पत्नी, कोर्ट ऑर्डरमध्ये नेमकं काय?
बीडमध्ये मारहाणीत जखमी अशोक मोहिते अजूनही बेशुद्धच, इकडे घटनास्थळी पोलीस- फॉरेन्सिक तपासाला वेग, काय घडतेय?
बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल; बदलापूर प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं?
धक्कादायक! कृष्णा आंधळेच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीत तरुणाला 8 टाके, डोक्याला गंभीर दुखापत, अंबाजोगाईहून लातूरला हलवले
नालीतील घाण घरासमोर टाकल्याचा राग, बीड शहरात चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला, CCTV त घटना कैद
'मिस यू भाई .. ' तरुणाला मारहाण करत फरार आरोपीच्या स्टेटसला वाढदिवसानिमित्त कृष्णा आंधळेचा फोटो, पोलीस करणार कारवाई
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
32 लाखांचं कर्ज, होणाऱ्या बायकोसोबतच्या आणाभाका, आई-पप्पा अन् 4 मित्रांचं नाव, शिरीष महाराजांची मनात वादळ निर्माण करणारी सुसाईड नोट!
"...आणि हो आमची नवरीबाई", शिरीष महाराजांची काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट सापडली; आत्महत्येचं सुन्न करणारं कारण समोर!
शिरीष महाराज मृत्यूपूर्वी लिहिलेल्या 4 चिठ्ठ्यांमध्ये सगळंच बोलले; शेवटचा संदेश एबीपी माझाच्या हाती
मोठी बातमी : संभाजीनगरातून अपहरण झालेल्या बिल्डरपुत्राचा शोध लागला, कार अपघातामुळे जालन्यात सापडला
रुग्णास घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, पहाटेच्या दुर्घटनेत 2 ठार 5 जखमी
हत्तीवरून मिरवणूक काढणे भोवले, अजितदादांच्या 'त्या' आमदारावर गुन्हा दाखल; पण परवानगी घेतली होती का?
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी देहूत गळ्याला दोरी लावली, आयुष्य संपवलं
भांडणाचा राग मनात ठेवत झोपेतच दगड घालून हत्या, रक्तबंबाळ अवस्थेत पाहून परिसर हादरला, मुंबईतील घटना
संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, संघाचे प्रचारक ते शिवव्याख्याते, शिरीष मोरेंनी देहूत गळ्याला दोरी लावली, आयुष्य संपवलं
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola