एक्स्प्लोर

नेपाळच्या 12 वर्षीय मुलीवर बदलापुरात अत्याचार, गर्भवती राहिल्याने क्रूर कृत्य समोर, 10 दिवसांपासून नराधमाचा शोध

पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार 12 वर्षीय पीडित अल्पवीयन मुलगी मूळची नेपाळ देशात राहणारी असून रोजीरोटीच्या शोधात ती कुटूंबासह भारतात आली आहे

ठाणे : गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नवी मुंबईतील उरणमधील हत्याकांडामुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, विनयभंग, बलात्काराच्या घटना कमी होताना दिसून येत नाही. आता, बदलापूरमधील (Badlapur) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 12 वर्षीय पीडित अल्पवीयन मुलीवर घरात घुसुन बळजबरीने एका अज्ञात नराधमाने अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचाराच्या घटनेमुळं पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस (Police) ठाण्यात अज्ञात नरधमावर अत्याचारासह विविध कालमानुसार गुन्हा दखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, पोलिसांकडून अद्यापही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार 12 वर्षीय पीडित अल्पवीयन मुलगी मूळची नेपाळ देशात राहणारी असून रोजीरोटीच्या शोधात ती कुटूंबासह भारतात आली आहे. पीडितेच कुटूंब कामाच्या शोधात असताना त्यांना बदलापूर पूर्व भागातील नव्याने सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकाम साईटवर काम आणि राहण्यास निवारा म्हणून एक खोली देण्यात आली. त्यातच 2024 च्या जून महिन्यात पीडित मुलगी सायंकाळच्या सुमारास खोलीत  एकटीच असल्याचा फायदा घेऊन अज्ञात नराधमाने तिच्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर, तिच्यावर अत्याचार करुन तिला धमकी देऊन पळून गेला. अत्याचारी नराधमाच्या धमकीला घाबरून पीडित अल्पवीयन मुलगी भयभीत झाल्याने तिच्यासोबत  घडलेला प्रकार तिने कोणाही सांगितला नव्हता. 

दरम्यान, पीडित अल्पवीयन मुलीच्या पोटात त्रास होत असल्याने तिला उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात 19 जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पीडित मुलीच्या 29 वर्षीय आईच्या तक्रारीवरून 20 जुलै रोजी भादंवि कलम 376, (अ ,ब ) सह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी फरार नरधामाचा शोध सुरू केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पथक त्याचा शोध घेत असल्याचे सांगितले. खळबळजळ बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊन 10 दिवस उलटून गेले आहेत, तरीही अज्ञात नराधमाचा शोध लागत नसल्याने पोलिसांच्या  तपासावर प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा

माढ्यात घर फुटणार?, अजित दादांच्या आमदाराला सुप्रिया ताईंचा दे धक्का; विमानात रमेश शिंदेंची भेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget