एक्स्प्लोर

Nashik Crime : ऑनलाईन बुक केलेल्या गाडीत सापडला लाखोंचा गांजा, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Nashik Crime News : ऑनलाइन बुक केलेल्या टुरिस्ट पासिंग गाडीत लाखोंचा गांजा सापडल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारचालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

Nashik Crime News नाशिक : ऑनलाईन (Online) बुक केलेल्या गाडीत लाखोंचा गांजा सापडल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) गांजाने (Ganja) भरलेली गाडी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या (Mumbai Naka Police Station) हद्दीत असलेल्या भारतनगर (Bharatnagar) येथून ताब्यात घेतली आहे.  या प्रकारणी चालकाला अटक करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील मुंबई नाका येथील भारत नगर परिसरात मुंबई नाका पोलीस पेट्रोलिंग करत असताना एक चार चाकी वाहन संशयास्पद आढळून आले. त्यानंतर या वाहनाची झाडाझडती घेतली असता 19.65 किलो गांजा आढळून आला आहे. 

ऑनलाईन बुक केलेल्या टुरिस्ट गाडीत गांजा सापडल्याने खळबळ

पोलिसांनी कारचा चालक किरण धुमाळ याला ताब्यात घेतले असून कारचालकाने गाडीत एक महिला अनेक पुरुष पुण्याहून नाशिककडे गाडी ऑनलाईन बुकिंग करून आले होते आणि हे सर्व पार्सल त्यांचे असून ते दोघे भारत नगर चौफुलीवर मला थांबवून पार्सल घेण्यासाठी येईल त्याला देण्याचे सांगून निघून गेले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.  

गांजा, कुत्ता गोळी विकणाऱ्यांना बेड्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शहरातील कल्लू स्टेडिअम भाग व दगडी शाळेजवळ पोलिसांनी कारवाई करत कुत्ता गोळी व गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. कल्लू स्टेडियम जवळ जलील अहमद मोहम्मद शरीफ हा कुत्ता गोळी विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत संशयित जलीलकडून 39 हजार रुपये किमतीच्या 2 हजार 925 कुत्ता गोळ्या जप्त केल्या. दुसरी कारवाई येथील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडी शाळेच्या पाठीमागे जिशान अहमद नफीस अहमद (28 रा. सलीम नगर) हा गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या ठिकाणी छापा टाकत जिशानकडून 19 हजार रुपये किमतीचा एक हजार नऊशे ग्रॅम गांजा जप्त केला.

इतर महत्वाच्या बातम्या 

Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक

नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 At 8AM 27 Sept 2024Hingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसानएबीपी माझा मराठी  न्यूज हेडलाईन्स : ABP Majha Marathi News Headlines: 27 September 2024माझं गाव माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 630AM Superfast 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
पालघरमध्ये वाढवण बंदराजवळ रिलायन्स 880 एकर जमिनीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारणार,एमआयडीसीकडून हालचाली सुरु
रिलायन्स पालघरमध्ये प्रस्तावित वाढवण बंदराजवळ टेक्स्टाईल पार्क उभारणार, एमआयडीसीकडून हालचाली सुरु
Sharad Pawar: आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं  टेन्शन वाढलं?
आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं टेन्शन वाढलं?
Embed widget