एक्स्प्लोर

Nalasopara Crime News: BMW, जॅग्वार सारख्या इंपोर्टेड सायकली चोरणारा सराईत चोर जेरबंद, 11 सायकली जप्त

Nalasopara Crime News: नालासोपारा - बीएमडब्लू, जॅग्वार आणि इतर नामांकित कंपनीच्या सायकली चोरी करणारा सराईत चोर आचोळे पोलिसांच्या हाती लागला आहे.

Nalasopara Crime News: नालासोपारा - बी.एम.डब्लू, जॅग्वार आणि इतर नामांकित कंपनीच्या सायकली चोरी करणारा सराईत चोर आचोळे पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून नामांकित कंपनीच्या 11 सायकली आचोळे पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर पाटील यांचा मुलगा नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन रोड येथे सायकल उभा करुन पात्र विधीसाठी गेला असता, अज्ञात चोरट्याने भर रस्त्यावरुन सायकल चोरुन नेली होती. याबाबत शंकर पाटील यांनी 17 डिसेंबरला आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. शहरात वाढती सायकली चोरीमुळे नागरीक त्रस्त झाले होते. सायकल चोरीचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे देण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने चोरट्याचा शोध घेत होते. तेवढ्यात 18 डिसेंबरला साढे पाच वाजता, नालासोपारा पूर्वेकडे आचोळे जाणाऱ्या रोडवर वसंत नगरी गेटचे दिशेने एक इसम विवेलो कंपनीची नारंगी काळया रंगाची गिअर असलेली सायकल चालवत घेवून जात असताना, आचोळे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार हे गस्तीवर असताना दिसून आला. पोलिसांनी सायकल थांबवून विचारपूस केली असता, त्यांने उडवा उडवीची उत्तरे दिली. 

पुढे पोलिसांनी सायकलबाबत चौकशी करण्यासाठी त्याला आचोळे पोलीस ठाण्यात नेलं आणि आचोळे पोलिस ठाण्यात शंकर पाटील यांनी दिलेली सायकल चोरीच्या तक्रारीत या कलरची आणि कंपनीची सायकल चोरी गेल्याच स्पष्ट झालं. आचोळे पोलिसांनी राजकुमार मेवाडा या 18 वर्षाच्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 11 सायकली पोलिसांना सापडल्या आहेत. यात प्रामुख्याने बीएमडब्लू, जॅग्वार या नामांकित कंपनीच्या सायकली होत्या. या 11 सायकलीची किंमत 98 हजार एवढी आहे. आचोळे पोलिसांनी सर्व सायकली ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांनी ओरोपीवर गुन्हा दाखल करुन, तपास सुरु केला आहे. आरोपीने आतापर्यंत नालासोपारा पोलीसा ठाणे आणि माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत सायकली चोरी केल्या आहेत. या सर्व सायकली तो विकण्याच्या तयारीत होता. मात्र त्याच्या या सायकली कुणी घेण्यास तयार होतं नव्हतं.  आता इतर अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपीने सायकल चोरी केल्यात का? किंवा या सायकल चोरीत त्याचे अन्य कुणी साथीदार आहेत का? याबाबत आचोळे पोलीस चौकशी करत असल्याची माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget