एक्स्प्लोर

"चल तुला घरी सोडतो...", असं सांगितलं, पण त्यानं तिला थेट हॉटेलात नेलं, अन् जबरदस्तीनं...; तरुणीची पोलिसांत धाव

Mumbai Crime : आरोपीच्या प्रेयसीनंच दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत बलात्कार, विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime : मुंबई : मुंबई (Mumbai Crime News) म्हणजे, घड्याळाच्या काट्यावर चालणारं शहर. हे शहर दिवसरात्र नुसतं धावतंच असतं, असं म्हणतात. अनेकांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या या शहरात सध्या दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच नागपाड्यात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. एका 21 वर्षांच्या तरुणानं आपल्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या प्रेयसीला भुलवून तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी सोहेल खानच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 

आरोपीच्या प्रेयसीनंच दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत बलात्कार, विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रेयसीच्या तक्रारीनुसार, सोहेल खाननं मुलीला कॉलेजमधून काढून टाकण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. घरी नेतो म्हणून सांगून आरोपीनं तिला भायखळ्यातील एका हॉटेलमध्ये नेत्याचंही तरुणीनं सांगितलं आहे. त्या हॉटेलमध्ये तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचंही तरुणीनं तक्रारीत म्हटलं आहे. 

तरुणीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्याही पालकांनी लग्नाला होकार दिला होता. तसेच, तिनं तक्रारीत म्हटलं आहे की, तिनं वारंवार आक्षेप घेतल्यानंतरही आरोपीनं तिच्यासोबत शारीरिक जवळीक साधण्यासाठी दबाव टाकला. तरुणीच्या कुटुंबीयांनी त्यांना सांगितलं होतं की, त्याचं लवकरच लग्न लावून देऊ.                                                                                    

नेमकं घडलं काय?                    

मुंबईच्या नागपाड्यात घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण देश हादरला. रिलेशनशिपमध्ये असलेल्या आणि लवकरच विवाहबद्ध होणार असलेल्या एका तरुणीनं आपल्या प्रियकराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कॉलेजमधून घरी सोडतो असं सांगून प्रियकरानं आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीनं केला आहे. कॉलेजमधून घरी सोडतो, असं सांगून त्याऐवजी तरुणानं तिला भायखळ्याच्या हॉटेलमध्ये नेलं आणि तिथे जबरदस्तीनं तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तरूणीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तिचं काहीचं ऐकलं नाही. त्यानं जबरदस्तीनं तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

यशश्री शिंदेचा गहाळ मोबाईल सापडला; गुंता सुटणार की आणखी वाढणार? खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्या

Shivraj Motegaonkar NEET Exam Paper Leak: नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; CBIच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
'नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; सीबीआयच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
Kudankulam Nuclear Power Plant: भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा संवेदनशील डेटा डार्क वेबवर? 19 हजार गोपनीय फाईल्स लीक झाल्याचा दावा
भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा संवेदनशील डेटा डार्क वेबवर? 19 हजार गोपनीय फाईल्स लीक झाल्याचा दावा
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
Embed widget