एक्स्प्लोर

Crime News: मुंबई: चाकूचा धाक दाखवून युवतीवर बलात्कार; धारावीत खळबळ

Crime News Mumbai: घरात घुसून दोन अज्ञात व्यक्तींनी एका 19 वर्षीय विवाहितेवर बलात्कार केला असल्याची घटना धारावीमध्ये उघडकीस आली आहे.

Mumbai Crime News : चाकूचा धाक दाखवून एका 19 वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील धारावी परिसरात ही घटना घडली. दोन अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून या महिलेवर बलात्कार केला. आरोपींनी बलात्काराचा व्हिडीओ रेकोर्ड केला असल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले. 

मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित युवती ही विवाहित आहे. दुपारी युवती झोपली होती. त्यावेळी तिचे सासरे दरवाजा न लावता घराबाहेर पडले. त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती घरात घुसल्या. या आरोपींनी चाकूचा धाक दाखवून पीडितेवर बलात्कार केला. यावेळी एका आरोपीकडून या दुर्देवी घटनेचे मोबाइलवर चित्रीकरण सुरू होते. आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. 

धारावी पोलिसांनी या प्रकरणी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या दोन अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान (IPC) कलम 376, 376 (ड), 425, 354,(A) 354(B), 354(D), 506(2) आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील कलम 67,67 (A),66(E) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला असून तपास सुरू केला आहे. 

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार 

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना वसईमगध्ये घडली. चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून मुलींवर अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी गु्न्ह्याची नोंद केली आहे. आरोपीने एक वर्षापूर्वी दोन अल्पवयीन मुलींना वसईमधील जंगलात नेत त्यांच्यावर अत्याचार केला. आरोपीने मुलींचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 70 हजार रुपयांची मागणी केली असल्याचे पीडित मुलींनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बारवर उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त, तिघांना अटक
बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बारवर उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त, तिघांना अटक
Nashik : झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले, धर्मांतरासाठी इस्लाम अॅप, ऑफिसच्या पँट्रीमध्ये अश्लील चाळे; TCS धर्मांतर प्रकरणी नवे धक्कादायक खुलासे
झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले, धर्मांतरासाठी इस्लाम अॅप, ऑफिसच्या पँट्रीमध्ये अश्लील चाळे; TCS धर्मांतर प्रकरणी नवे धक्कादायक खुलासे
पुणे शहरानंतर आता राजगड तालुक्यात देखील वाहनांची तोडफोड, मध्यरात्री राडा घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न
पुणे शहरानंतर आता राजगड तालुक्यात देखील वाहनांची तोडफोड, मध्यरात्री राडा घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न
NEET Paper Leak : नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Embed widget