एक्स्प्लोर

Crime: तासाभराचा थरार आणि हड्डी गजाआड, विविध पोलीस ठाण्यात दाखल होते 12 गुन्हे

Mumbai Crime News: मारामारी चोरी सारखे डझनभर गुन्हे दाखल असलेल्या इब्राहिम इस्माईल माजिद उर्फ पापा हड्डी याला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

Mumbai Crime News: मारामारी चोरी सारखे डझनभर गुन्हे दाखल असलेल्या इब्राहिम इस्माईल माजिद उर्फ पापा हड्डी याला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आठ महिने फरार असलेल्या पापा हड्डीच्या अटकेचा थरार तब्बल तासभर चालला हड्डीने पळून जाण्यासाठी नाना शक्कल लढवली. मात्र पोलिसांनी त्याचे सगळे मनसुबे उधळून लावत त्याला अखेर पकडले.

कुख्यात गुन्हेगार असलेला पापा हड्डी हा त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी सापळा रचला. पोलिसानी त्याचा घराला घेरले. पोलिसांची चाहूल लागताच पापा हड्डी घराच्या टेरेसवर जाऊन लपला. टेरेसवरील कठड्याच्या पलीकडे तो लपून बसला. टेरेसच्या पत्र्यावर पोलिसांना दिसू नये यासाठी त्याने अंगावरील कपडे काढून तेथे लपला होता. काही वेळ पोलीस आणि हड्डी याच्यात लपाछपीचा खेळ सुरु होता. टेरेसवर हड्डीच्या पायाचे ठसे दिसले. त्यावरुन पोलिसांना तो इथेच लपून बसल्याची खात्री पटली. पोलिस टेरेसवरुन हटत नाही हे पाहून हड्डीने टेरेसवरुन उडी मारली. तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. 

त्यावेळी खाली दबा धरुन बसलेला पोलीस नेमका त्याच्या समोर आला. त्याने पोलिसांना झटका देत तिथूनही पळ काढण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही त्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर त्याने रस्त्यातील उभी असलेली बाईक ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचे सगळे मनसुबे उधळून लावत त्याला अखेर पकडले. हड्डी याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. आठ महिन्यांपासून हड्डी पोलिसांना चकवा देत होता. अखेर कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांना त्याला जेरबंद करण्यात यश आलंय. 

इतर बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नांदेडमधील माष्टी गावात दोन गटांमध्ये वाद, 34 जणांवर गुन्हा दाखल, गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त 
नांदेडमधील माष्टी गावात दोन गटांमध्ये वाद, 34 जणांवर गुन्हा दाखल, गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त 
Latur : NEET पेपरफुटीचे लातूर कनेक्शन? 42 प्रश्न जुळल्याच्या तक्रारीनंतर क्लासेसची चौकशी सुरू
NEET पेपरफुटीचे लातूर कनेक्शन? 42 प्रश्न जुळल्याच्या तक्रारीनंतर क्लासेसची चौकशी सुरू
Manohar Bhosale : भोंदू मनोहर भोसलेला न्यायालयाकडून दिलासा; तिसऱ्या गुन्ह्यात सुनावली न्यायालयीन कोठडी
भोंदू मनोहर भोसलेला न्यायालयाकडून दिलासा; तिसऱ्या गुन्ह्यात सुनावली न्यायालयीन कोठडी
धक्कादायक! मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमी, हल्लेखोर पसार, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमी, हल्लेखोर पसार, पोलीस घटनास्थळी दाखल 

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget