एक्स्प्लोर

Mumbai Crime : 11 वीच्या मुलीने बाथरूममध्ये जात बुटांच्या लेसचा दोर बनवून गळ्याला लावला, ओबेराय इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थीनीने आयुष्य संपवलं

Mumbai Crime : 11 वीच्या मुलीने बाथरूममध्ये जात बुटांच्या लेसचा दोर बनवून गळफास घेतल्याची घटना मुंबईत घडलीये.

Mumbai Crime : मुंबईतील ओबेराय इंटरनॅशनल शाळेमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने शाळेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शाळेतील बाथरुममध्ये जात आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

अधिकची माहिती अशी की, मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत ओबेराय इंटरनॅशनल शाळेमध्ये 11वीत मध्ये शिकणाऱ्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडली आहे. आज दुपारी अकरावीत शिकणाऱ्या मुलींने ओबेराय इंटरनॅशनल शाळेच्या बाथरूम मध्ये बुटांचे लेस चे साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळतात आरे पोलिसांनी शाळेत दाखल होत मुलीचा डेड बॉडी पोस्टमार्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. सध्या आरे पोलिसांनी अकस्मात मृत्यू (ADR) ची नोंद करत मुलींनी एवढा मोठा टोकाचा पाऊल का उचलला यामागे काय कारण आहे या संदर्भात अधिक तपास आरे पोलीस करत आहेत...

विकासकाकडून भाडे रखडल्यामुळे झोपडी धारकांची विष पिऊन आत्महत्या 

जोगेश्वरी पूर्वेला एका खासगी प्रकल्पातील झोपडीधारकाने भाड न मिळाल्यामुळे विष पिऊन विकासकाच्या कार्यालयाबाहेर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत झोपडी धारकाचा जोगेश्वरीतील महापालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात गुरुवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. या झोपडीधारकाचे नाव अहमद हुसेन शेख असून त्याचे वय 46 वर्षे होते. अहमद यांची झोपडी ओमकार डेव्हलपर यांनी प्रकल्पासाठी निष्कासित केली. या झोपडीधारकाचे मागील चार वर्षापासून विकासकाकडे भाडे थकले असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केली आहे. मागील काही महिन्यापासून विकासकाच्या जोगेश्वरी पूर्व जनता मार्केट समोर असलेल्या कार्यालयात अहमद भाडे मिळण्यासाठी फेऱ्या मारत असल्याची माहिती समोर येत आहे. अखेर अहमद यांनी बुधवारी सायंकाळी कार्यालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र अहमद यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलिसांनी अहमद यांच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत. मृत अहमद यांचे चार भाऊ आहेत, प्रकल्पातील रूम ही आईच्या नावावर आहे. मात्र आईचे निधन झाले. त्यामुळे चारही भावंडांनी भाडं मिळण्यासाठी विकासकाकडे दावा केला. यामुळे विकासकांनी भाडे कोणाला द्यायचे, या संदर्भात प्रश्न चिन्ह निर्माण झालं,  अशी माहिती मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget