एक्स्प्लोर

Crime in Kalyan : बनावट नोटा चलनात वटण्यासाठी आलेल्या तिघांना बेड्या, महात्मा फुले पोलिसाची कारवाई

भारतीय चलनातील 50, 100 , 200 रूपये दराच्या एकूण 25 हजाराच्या बनावट नोटा मिळून आल्या. पोलिसांनी या तिघा तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. 

 कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात भारतीय चलनाच्या  बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या तीन तरुणाना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत. रजनिशकुमार चौधरी,हर्षद खान ,अर्जुन कुशवाह अशी तीन आरोपींची नावे आहेत.या तिघांकडून 39 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा आणि नोटा बनवण्याचं साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

विशेष म्हणजे हे तिन्ही आरोपी 19 वर्षाचे आहेत यामधील रजनीशकुमार हा मुख्य आरोपी असून तो एडिटिंग प्रिंटिंग मध्ये निष्णात होता. तो हर्षद व अर्जुन च्या मदतीने या नोटा बनवत होता आणि त्या चलनात वटवत होता.तीन महिन्यापासून त्यांनी हे काम सुरू केलं होतं या कालावधीत त्यांनी किती नोटा बनवल्या,चलनात आणल्या त्यांचा आणखी कुणी साथीदार आहे का?याचा तपास पोलीसांनी सुरु केला आहे.

काही तरुण बनावट चलनी नोटा वटविण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची कल्याण महात्मा फुले पोलिसाना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलीसांनी या परिसरात सापळा रचला.यावेळी या परिसरात वावरणाऱ्या या तीन तरुणाचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.त्यांची  झडती घेतलीअसता  त्यांच्याकडे भारतीय चलनातील 50, 100 , 200 रूपये दराच्या एकुण 25 हजाराच्या बनावट नोटा मिळून आल्या. पोलिसांनी या तिघा तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. 

रजनिशकुमार चौधरी, हर्षद खान, अर्जुन कुशवाह असून हे तिघे कल्याण पूर्व परिसरात राहणारे आहेत.रजनीशकुमार यांच्या घरात या नोटा बनवल्या जात होत्या त्यानंतर त्या बाजारात वटवल्या जात होत्या. पोलिसांनी रजनिश कुमार यांच्या घरावर छापा टाकला.  त्याच्या घरातून 500, 200 ,100, 50 रुपये किमतीच्या 14 हजार 500 रुपये बनावट नोटा तसेच नोटा बनवण्यासाठी लागणारे कलर प्रिंटर ,कलरच्या डब्या बाटल्या ,लिक्विड डबे, वॉटर मार्क पेपर त्यावर महात्मा गांधी यांचा फोटो कागदाचे रिम आदी मुद्देमाल जप्त केला आहे .तीन महिन्यापासून हे तिघे बनावट नोटा बनवण्याचं काम करत होते. त्यांनी अद्याप किती नोटा बनवल्या किती नोटा वर ठेवला त्यांचा आणखी कोण साथीदार आहे का याचा तपास  पोलिस करत आहेत

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget