एक्स्प्लोर

Kolkata Doctor Murder Case: आरजी कर बलात्कार प्रकरणात संजय रॉय दोषी, कोलकात्याच्या 'निर्भया'ला 161 दिवसांनी मिळाला न्याय

Kolkata Doctor Murder Case: उत्तर कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आरजी कार येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा अनेक जखमांच्या खुणा असलेल्या मृतदेह आढळून आला होता.

Kolkata Doctor Murder Case: कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (Kolkata Doctor Murder Case) ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी सियालदह न्यायालयाने संजय रॉय याला दोषी ठरवण्यात आलं आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी, उत्तर कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आरजी कर (Kolkata Doctor Murder Case) येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा अनेक जखमांच्या खुणा असलेल्या मृतदेह आढळून आला होता. 

शवविच्छेदन अहवालात आरोपीने आधी पीडितेवर बलात्कार (Kolkata Doctor Murder Case) केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. तिच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी आरोपीने तिचा दोनदा गळा दाबून तिचा जीव घेतला होता. सुरुवातीला आरजी कर मेडिकल कॉलेजने ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते, पण नंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर देश हादरला. 

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी सियालदह न्यायालयाने संजय रॉय यांना दोषी ठरवले आहे. यावेळी पीडितेचे आई-वडीलही न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. संजय रॉय यांना सोमवारी (20 जानेवारी 2025) शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

मला खोट्या खटल्यात अडकवले - संजय रॉय

एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आरोपी संजयने न्यायाधीशांना सांगितले की, "मला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. मी हे केलेले नाही. ज्यांनी हे केले त्यांना सोडले जात आहे. यात एक आयपीएस अधिकारी देखील सहभागी आहे." 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी, उत्तर कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आरजी कर येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह अनेक जखमांच्या खुणा असलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

या कलमांखाली आरोपीवर कारवाई 

आरोपींविरुद्ध बीएनएस कलम ६४,६६, १०३/१ लावण्यात आल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. तो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार रूममध्ये गेला आणि तिथे आराम करत असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून मारहाण करून तिची हत्या केली, अशी तक्रार आरोपीविरुद्ध आहे. डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी संजय रॉय विरुद्धच्या खटल्याची सुनावणी 9 जानेवारी रोजी पूर्ण झाली, त्यादरम्यान 50 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली.

बलात्कार आणि गळा दाबून खून केल्याचा आरोप 

शवविच्छेदन अहवालात आरोपीने आधी पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. तिच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी आरोपीने तिचा दोनदा गळा दाबून खून केला होता. सुरुवातीला आरजी कर मेडिकल कॉलेजने ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते, पण नंतर हे प्रकरण उलगडू लागले. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनंतर संपूर्ण देश हादरला.

पीडितेला न्याय मिळावा आणि सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था असावी या मागणीसाठी कोलकाता येथील कनिष्ठ डॉक्टरांनी दीर्घकाळ आंदोलन केले. या काळात राज्यातील आरोग्य सेवाही दोन महिन्यांहून अधिक काळ ठप्प होत्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
Embed widget