एक्स्प्लोर

भयंकर ! जन्मदात्याने दारुड्या पोराला निर्घृणपणे संपवलं, निर्जन रस्त्यावर मृतदेह टाकून ..जळगाव हादरलं

घडला प्रकार दडपण्यासाठी धनराज आणि त्याचा लहान मुलगा गौरव मध्यरात्रीनंतर शुभम चा मृतदेह घेऊन फत्तेपूर पिंपरी बायपास वरील निर्जन रस्त्यावर आले .दोघांनी मिळून शुभमचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला

Jalgaon crime: जळगावमध्ये पित्यानेच आपल्या मद्यपी मुलाला निर्घृणपणे संपवल्याचा धक्कादायक प्रकार कसबा पिंपरी भागात घडला आहे .शुभम सुरडकर (25) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे . रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे . दारुड्या पुराच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या पित्यानेच डोक्यात दगड घालून मुलाची हत्या केली .निर्जन रस्त्यावर मृतदेह टाकून दुसऱ्याच कुठल्यातरी व्यक्तीने खून केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला . (Crime News)

नेमके घडले काय ?

जळगाव जिल्ह्यातील कसबा पिंपरी येथे राहणाऱ्या धनराज सुपडू सुरडकर त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते . त्यांचा मोठा मुलगा शुभम सुरडकर याला दारूचे व्यसन होते .काही दिवसांपूर्वीच शुभम ची पत्नी त्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली होती .शुभम दारू पिऊन कुटुंबातील इतर लोकांशी कायम वाद घालत असे .दारुड्या शुभमच्या त्रासाला वैतागून वडील धनराज यांनी शनिवारी रात्री त्याच्या डोक्यात दगड घातला .हा वार एवढा जोरात बसला होता की शुभमच्या मेंदूला मार लागून त्याचा तिथेच मृत्यू झाला .

घडला प्रकार दडपण्यासाठी धनराज आणि त्याचा लहान मुलगा गौरव मध्यरात्रीनंतर शुभम चा मृतदेह घेऊन फत्तेपूर पिंपरी बायपास वरील निर्जन रस्त्यावर आले .दोघांनी मिळून शुभमचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला .कुणीतरी बाहेरच्या व्यक्तीने शुभमची हत्या केल्याचा बनाव रचला . 

भेदरलेल्या अवस्थेत घरी आला, भावाला सांगितलं..

पुढच्या पोराचा खून करून भेदरलेल्या अवस्थेत गावात आलेल्या धनराज यांनी गावात राहणाऱ्याच त्यांच्या भावाला हिरालाल सुरडकर यास घरी बोलवून झाला प्रकार सांगितला .या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही .दरम्यान शुभमचा मृतदेह निर्जन रस्त्यावर आढळल्याने फॉरेनसिक टीम तसेच श्वान पथकाच्या  तपासांती पोलिसांचा संशय कुटुंबीयांवर गेला .कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला .याप्रकरणी  शुभमच्या डोक्यात दगड घालणाऱ्या बापासह लहान भाऊ गौरव व हिरालाल या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे . फत्तेपूर पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे .

जळगावात मुलाची गळा चिरून हत्या

जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 वर्षीय मुलाची गळा चिरून त्याची हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याची घटना खर्ची गावात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तेजस महाजन असे मृत झालेल्या मुलाचे नाव असून, ही घटना नरबळीसाठी तर झाली नाही ना? असा संशय ग्रामस्थानी व्यक्त केला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

Chandrapur Crime News: अल्पवयीन मुलांना जास्त शिक्षा होत नसल्याचं हेरलं, खून करण्यासाठी इंटरनेटची मदत, सिगारेट दिली नाही म्हणून पहाटे गेला अन् ...

महत्त्वाच्या बातम्या

शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
धक्कादायक! संपत्तीच्या वादातून मोठ्या भावानेच काढला लहान भावाचा काटा, हल्ल्यात भावाची पत्नीही गंभीर जखमी, चंद्रपूर हादरलं
धक्कादायक! संपत्तीच्या वादातून मोठ्या भावानेच काढला लहान भावाचा काटा, हल्ल्यात भावाची पत्नीही गंभीर जखमी, चंद्रपूर हादरलं
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
Embed widget