एक्स्प्लोर

धक्कादायक! धारधार शस्त्रानं वार करत पतीनं केली पत्नीची हत्या, मिरा रोड हादरलं

मिरा रोडच्या (Meera Road) नयागर पोलीस ठाण्याच्या (Nayanagar Police Station) मागे एन.एच. शाळेजवळ पतीने आपल्या पत्नीची धारधार शस्त्रानं वार करुन हत्या केल्याची घटना घडली आहे.

Crime News: मिरा रोडच्या (Meera Road) नयागर पोलीस ठाण्याच्या (Nayanagar Police Station) मागे एन.एच. शाळेजवळ पतीने आपल्या पत्नीची धारधार शस्त्रानं वार करुन हत्या केल्याची घटना घडली आहे. भर दुपारी झालेल्या या हत्येनं मिरा रोड हादरलं आहे. स्थानिक नागरीकांनी आरोपी पतीला तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. नदीम अहमद खान असं 32 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. तर अमरीन खान असं 36 वर्षीय मयत पत्नीचं नाव आहे. 

गेल्या वर्षभरापासून पती पत्नीचा कौटुंबिक वाद

गेल्या वर्षभरापासून पती पत्नीचा कौटुंबिक वाद होता. यांना दोन मुलं आहेत. एकाचं वय 12 तर दुसऱ्याचं वय 2 वर्ष आहे. दोन्ही मुलं वडिलांकडे रहातात.  सध्या हा कौटुंबिक वाद न्यायालयात सुरु आहे. अमरीन नं आपल्या 2 वर्षाच्या मुलाचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायलयाने पोलीस बंदोबस्तात मुलाच ताबा वडिलांकडून घेण्याचे आदेश दिले होते. काल ती पोलिसांना घरी घेवून गेली असताना, तिला मुलं मिळाली नाहीत. दोन्ही मुलं आई बरोबर अजमेरला गेल्याच आरोपी पतीने सांगितलं होतं. मात्र, आज ती एकटीच मुलगा शाळेत गेला आहे का? हे बघण्यासाठी एन.एच. शाळेजवळ गेली होती. यावेळी तिथं नदीम आणि तिच्यात जोराचं भांडण झालं आणि नदीमनं तिच्यावर धारधार शस्त्राचे वार करुन, तिला ठार मारलं. पोलीसांनी आरोपीला पकडून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Pune Crime: लॉजमध्ये नेऊन प्रेयसीवर सपासप वार, प्रियकराने स्वत:ही गळफास घेतला; पिंपरी-चिंचवड हादरलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणीAvinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्यManda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabhaSharad pawar Baramati : युगेंद्र पवराांसाठी शरद पवारांची सभा, मंचावर जोरदार स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Embed widget