एक्स्प्लोर

मोठी बातमी : तलाठ्याची डोळ्यात मिरची टाकून हत्या, व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन राडा, महाराष्ट्र हादरला

Hingoli Crime :  हिंगोलीच्या (Hingoli Crime) वसमत तालुक्यात एका तलाठ्याच्या (Talathi Murder) डोळ्यात मिर्ची टाकून त्याची हत्या (Talathi Murder) करण्यात आलाय.

Hingoli Crime :  हिंगोलीच्या (Hingoli Crime) वसमत तालुक्यात एका तलाठ्याच्या (Talathi Murder) डोळ्यात मिर्ची टाकून त्याची हत्या (Talathi Murder) करण्यात आलीये. व्हॉट्सअॅप चॅटवरुन झालेल्या वादात मोठा राडा झाला. या वादातचं तलाठ्याला संपवण्यात आलंय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलय. 

तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिर्चीची पूड  टाकत चाकूने वार

अधिकची माहिती अशी की, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार हे त्यांच्या तलाठी कार्यालयात काम करत असताना प्रताप कराळे नामक तरुणाने कार्यालयात जात व्हाट्सअप्प ग्रुपवरील मेसेजवरुन वाद सुरु केला. त्यावर तलाठी पवार यांनी मी योग्यच टाकले जे टाकले असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर प्रताप कराळे नावाच्या युवकाने तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिर्चीची पूड  टाकत चाकूने अनेक वार केले.

 सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू 

 यावेळी तिथे असलेले शिकाऊ तलाठी बालाजी डवरे यांनी कराळे यांना धरून चाकू हिसकावून घेत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कराळे याने पोबारा केला. यानंतर तलाठी संतोष पवार यांना जखमी अवस्थेत परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ही बाब कळताच परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह सर्वच महसूल अधिकारी कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकत्र आले होते. 

जमिनीचा वादातून खून झाला असण्याची शक्यता 

सर्व अधिकाऱ्यांसमोर पवार यांच्या कुटुंबाने टाहो फोडत आरोपीला फाशी देण्याची मागणी केलीय. संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे संभाजीनगर इथून निघाले असून संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना ते भेट देणार आहेत. पोलिसांनी यातील आरोपी प्रताप काळे याला अटक केलीय. आरोपी संतोष कराळे हा वारंवार तलाठी संतोष पवार यांना तुम्ही माझी जमीन इतरांच्या नावावर करून देताल असे म्हणत त्रास देत होता. मात्र असं करता येत नसतं अस वारंवार सांगूनही आरोपीने ऐकले नाही. त्याने आज थेट पवार यांचा निर्दयीपणे खून केलाय.  दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ तलाठी संघटना मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : मुंबईत देखभाल करणाऱ्या तरुणावरच कुत्र्याचा हल्ला, अडीच तास लचके तोडले, श्वान पथकही थकलं, तरुणाने जीव सोडला!

 

 

 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: नातवाचा आजीवर अत्याचार, शरीराचे चावे घेऊन संपवलं, हादरवून टाकणारी घटना
नातवाचा आजीवर अत्याचार, शरीराचे चावे घेऊन संपवलं, हादरवून टाकणारी घटना
Nashik Crime News: नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणाचा खळबळजनक अँगल, पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ; माहेरच्यांकडून गंभीर आरोप
नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणाचा खळबळजनक अँगल, पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ; माहेरच्यांकडून गंभीर आरोप
Pandharpur News: पंढरपुरात ट्रक चालकास मारहाण करणाऱ्या अन् 3 हजार घेणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांचे निलंबन; व्हिडीओ झालेला व्हायरल, नेमकं काय घडलेलं?
पंढरपुरात ट्रक चालकास मारहाण करणाऱ्या अन् 3 हजार घेणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांचे निलंबन; व्हिडीओ झालेला व्हायरल, नेमकं काय घडलेलं?
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर

व्हिडीओ

Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Embed widget