एक्स्प्लोर

वसतिगृहातील मुलीला घरी बोलवलं; बायकोची साडी प्रेस करण्यास दिली, सेवानिवृत्त प्राचार्याकडून विनयभंग

राज्यात महिला अत्याचार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्ह्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे, गेल्या काही महिन्यात महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली

गोंदिया : जिल्ह्यातील देवरी (Gondia) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपी अद्यापही फरार असल्याने पोलिसांच्या (Police) कार्यक्षमेतवर प्रश्न उपस्थित होत आहेत. येथील सेवानिवृत प्राचार्याने एका 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना 28 एप्रिल रोजी घडली होती. या घटनेला 6 दिवस लोटूनही आरोपी अद्याप फरार आहे. आरोपीच्या शोधत पोलीस पथकं रवाना झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली. तसेच, आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत देवरी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी सेवानिवृत्त प्राचार्याच्या घरी भाड्याने वसतिगृह असून तिथेच राहात होती. 

राज्यात महिला अत्याचार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्ह्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे, गेल्या काही महिन्यात महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली असून भोंदूबाबांकडून होत असलेल्या अत्याचाराने घटनेनं महाराष्ट्र हादरला होता. त्यातच, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना देखील सामाजिक मुल्यांचं झालेलं अध:पतन दर्शवत आहे. त्यातच, गोंदिया जिल्ह्यात एका सेवानिवृत्त प्राचार्याने 15 वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य केल्याने खळबळ आणि संताप व्यक्त होत आहे.  

गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे एका सेवानिवृत्त प्राचार्याने त्याच्याच घरी भाड्याने असलेल्या वस्तीगृहात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आला. "माझ्या पत्नीच्या साडीला प्रेस मारून दे या बहाण्याने आरोपीने जबरस्ती हात पकडून रूममध्ये  नेलं  आणि पैशाचे आमिष दाखवून तिच्या मनाविरुद्ध गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार मुलीने दिली आहे. याप्रकरणी, देवरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून सेवानिवृत्त प्राचार्य काशिनाथ शहारे यांच्या विरुद्ध पोस्को (POCSO)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी काशिनाथ शहारे हा गेल्या 6 दिवसापासून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना करण्यात आले असून लवकरच आरोपीला अटक होईल, असेही पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी म्हटले. 

हेही वाचा

Video: देवेंद्र फडणवीसांनी मागितली द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची माफी; मिसिंग लिंकचं लोकार्पण, 'नवं' नावही सांगितलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
कौटुंबिक वाद विकोपाला, मुलानेच संपवलं वडिलांना, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
कौटुंबिक वाद विकोपाला, मुलानेच संपवलं वडिलांना, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Jalgaon Crime News: ना सरकारी नोकरी, ना स्वतःचे घर, म्हातारे वडिलही सोबत राहणार...; लग्नासाठी लागोपाठ मिळालेल्या नकाराने खचलेल्या तरूणाचं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना
ना सरकारी नोकरी, ना स्वतःचे घर, म्हातारे वडिलही सोबत राहणार...; लग्नासाठी लागोपाठ मिळालेल्या नकाराने खचलेल्या तरूणाचं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना
Virar Crime News: विरारमध्ये अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष; आईसोबत नको ते केलं, आरोपीने आधीही तरुणीसोबत...
विरारमध्ये अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष; आईसोबत नको ते केलं, आरोपीने आधीही तरुणीसोबत...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
Embed widget