WhatsApp वर तुम्हालाही Hi! How Are You? मेसेज आलाय? खबरदारी घ्या!

Whatsapp Cyber Crime Alert
Cyber Crime Alert : सध्या सोशल मीडियावर अनेकांना 'Hi, How Are You?' असा मेसेज येत आहे. तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर, सावधान! तुमची एक चूक आणि तुम्ही सायबर गुन्हेगारीला बळी पडाल.
Cyber Crime : अलिकडच्या काळात तंत्रज्ञानामुळे जग अगदी जवळ आलं आहे. स्मार्टफोनमुळे (Smartphone) तर सगळं अगदी सोपं झालं आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. पण, यासोबतच गुन्हेगारीतही वाढ झाली आहे.



