न्यायाधीशालाच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात गोवले, तीन निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई

Court
Crime News : दोन आयपीएस अधिकाऱ्यांसह पाच जणांवर कार्यवाहीचे आदेश राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचा दणका
मुंबई : एखादा खोटा गुन्हा दाखल झाल्यावर त्याचे काय परिणाम होतात, याचं उत्तम उदाहरण एका न्यायधीशावर झालेल्या खोट्या गुन्ह्यातून समोर आलं आहे. 2005 मध्ये मालेगावात नुकताच कार्यरत असलेले



