एक्स्प्लोर

मोठी बातमी! औरंगाबादमध्ये कपडे विक्री करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या व्यापाऱ्याच्या दिशेने गोळीबार

Aurangabad Crime News: औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर कपडे विक्री करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या व्यापाऱ्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला आहे.

Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad News) वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, कपडे विक्री करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या व्यापाऱ्याच्या दिशेने गोळीबारकरण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र गोळीबार करणारे आरोपी वाहन सोडून फरार झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर हिवाळी कपडे विक्री करण्यासाठी रस्त्याच्या कडेला दरवर्षी दुकाने लागतात. दरम्यान मंगळवारी रात्री 11: 35 वाजेच्या सुमारास  या व्यापाऱ्यांना धमकावत एकाने गावठी कट्ट्यातून त्याच्या दिशेने गोळीबार केला. ही घटना वाळूज परिसरातील अब्बास पेट्रोल पंपाजवळ घडली. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.याबाबत माहिती मिळताच औरंगाबाद शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत गोळीबार करणारा व्यक्ती फरार झाला होता.

पोलिसांकडून शोध सुरू

वाळूज परिसरातील अब्बास पेट्रोल पंपाजवळ व्यापाऱ्यांवर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी ज्या वाहनातून आले होते ते वाहन जागीच सोडून पळून गेले. तर त्यांचे हे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही आणि वाहनांच्या नाेंदणीवरून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

पाच संशयित ताब्यात... 

वाळूज परिसरातील उबदार कपडे विक्री व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दिशेने हवेत गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काही पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध दिशेने रवाना केली होती. या पोलीस पथकांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आणले असून, पुढील तपास प्रक्रिया एमआयडीसी वाळूज पोलीस करीत आहेत. 

पोलिसांचा धाक उरला नाही...

गेल्या काही दिवसातील औरंगाबाद शहरातील गुन्हेगारी घटना पाहिल्या असता शहरात पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरात नशेखोरी वाढली आहे, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत, 2022 वर्षे खुनाच्या घटनांनी हादरले आहे, सोबतच खुलेआम अवैध धंदे वाढले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पोलिसांकडून कडक कारवाई आणि 'सिंघम' भूमिकेची गरज असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहे. 

संतापजनक! स्कूलबसमध्ये घुसून रिक्षाचालक करायचा शाळकरी मुलींशी अश्लील चाळे, पालकांनी सापळा लावून दिला चोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget