एक्स्प्लोर

गर्लफ्रेंडने धोका दिला, संजय दत्तचा 'खलनायक' बघितला अन् चाकूने गळा चिरला; आरोपीची हसत-हसत कॅमेऱ्यासमोर कबुली

Crime News : आरोपी बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवरील संशयातून तिची हत्या केली, यानंतर त्याने हसत-हसत कॅमेऱ्यासमोरक गुन्ह्याची कबुली दिली.

मुंबई : एका महिलेचा गळा चिरलेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलं आहे. प्रियकराने प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने कॅमेऱ्यासमोर येऊन हसत-हसत गुन्ह्याची कबुली दिली आहे. उत्तर प्रदेशातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझीयाबादमधील खुर्जाच्या मोहल्ला खीरखानी येथील कब्रस्तानमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणात महिला असमा प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

गर्लफ्रेंडने धोका दिला अन् बॉयफ्रेंडने गळा चिरला

मृत महिलेचा प्रियकर अदनान याने कॅमेऱ्यासमोर खुनाची उघडपणे कबुली दिली ​​आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपी अदमानने कॅमेऱ्यासमोर हसत-हसत गुन्ह्याची कबूली देताना म्हटलं आहे की, प्रेमात फसवणूक करण्याची एकच शिक्षा आहे, ती म्हणजे मृत्यू आणि म्हणून असमाला मारलं. इतकंच नाही तर संजय दत्तच्या ‘खलनायक’ या चित्रपटातील बल्लू बलराम या व्यक्तिरेखेने प्रभावित असल्याचंही आरोपीनं सांगितलं आहे. त्याला ना पोलिसांच्या कारवाईची भीती आहे ना असमाला मारल्याचा पश्चाताप, हे व्हायरल व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता शहरातील अदनान या तरुणाचं नाव समोर आलं. पोलिसांनी अदनानला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. अदनानने सांगितले की, त्याचे असमासोबत त्याचं अनेक वर्षांपासून अफेअर होते.

आरोपी अदनानचे विवाहित आसमा या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. असमा दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याचा संशय घेऊन प्रियकर अदनानने महिलेचा गळा चिरून खून केला. ही घटना मंगळवारी घडली आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकर अदनानला अटक केली आहे. चौकशीत त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली.

पाहा व्हायरल व्हिडीओ

आसमाचा फोन नेहमी व्यस्त लागायचा : अदनान

अदनानने पोलिसांना सांगितलं की, आसमाकडे एक छोटासा मोबाईल होता, ज्यातून नीट आवाज येत नव्हता. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी तिला दहा हजार रुपये किमतीचा नवा मोबाइल विकत घेऊन दिला होता. जेव्हा-जेव्हा त्याने आसमाला फोन केला तेव्हा तिचा नंबर बिझी म्हणून यायचा. त्यामुळे आसमा इतर तरुणांशीही बोलत असल्याचा संशय त्याला येऊ लागला.

अदनानने भेटण्यासाठी कब्रस्तानमध्ये बोलावलं

या संशयावरून दोघांमध्ये खटके उडत होते. दोघेही खीरखानी येथील कब्रस्तानात अनेकदा भेटत असत. आसमा मंगळवारीही अदनानला भेटण्यासाठी कब्रस्तानात आली होती. जिथे त्याला आसमाच्या फोनमध्ये इतर तरुणांचे फोन नंबर आणि कॉल डिटेल्स सापडले. रागाच्या भरात त्याने धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मुलीची अंतर्वस्त्र काढून स्वतः नग्न होणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही : राजस्थान उच्च न्यायालय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
बीडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष अत्याचार, धर्मांतराचा दबावही आणला, आरोपीवर गुन्हा दाखल
Mumbai Drug : सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; अश्विनी पॉलचे भांडे फुटले, रॅकेटही पोलिसांच्या टप्प्यात
सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; अश्विनी पॉलचे भांडे फुटले, रॅकेटही पोलिसांच्या टप्प्यात
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी! चोरी करुन कर्ज फेडण्याचा प्रकार उघड, रायगड पोलिसांची कारवाई 
ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी! चोरी करुन कर्ज फेडण्याचा प्रकार उघड, रायगड पोलिसांची कारवाई 

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget